'हा भारत माझा' - विविध शहरांतील खेळांचा तपशील

Submitted by माध्यम_प्रायोजक on 7 May, 2012 - 07:53

'हा भारत माझा' हा सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केलेला, आणि समीक्षकांनी व रसिकांनी गौरवलेला चित्रपट ४ मे, २०१२ रोजी प्रदर्शित झाला.

या चित्रपटाच्या खेळांचे तपशील पुढीलप्रमाणे -

१. प्रभात (पुणे) - सकाळी १०.४५

२. मंगला (पुणे) - सं. ७.३०

३. सिटीप्राइड कोथरुड (पुणे) - दु. १.३०

४. सिटीप्राइड, सातारा रोड (पुणे) - दु. १.३०

५. सिटीप्राइड अभिरुची (पुणे) - सं. ४.३०

६. विशाल इस्क्वेअर (पिंपरी) - सं. ६.३०

७. शाहु सिनेमॅक्स (कोल्हापूर) - स. १०.४५

८. सिटी सेंटर (नाशिक) - स. ११.३०

९. दिव्या बिग सिनेमा (नाशिक) - दु. १२.४५

१०. आयनॉक्स (ठाणे) - स. ११.३०

११. मुव्हीस्टार (गोरेगाव प.) - दु. १.१५

१२. मुव्हीटाइम (गोरेगाव पू) - सं.. ७

अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलेला हा चित्रपट जरूर बघावा असा आहे.

या चित्रपटाची मायबोलीकरांनी लिहिलेली परीक्षणं http://www.maayboli.com/node/34740 आणि http://www.maayboli.com/node/32908 इथे वाचायला मिळतील.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users