तोच चंद्रमा नभात.......

Submitted by पद्मजा_जो on 7 May, 2012 - 03:40

चंद्रावरचे डाग गायब..........फेअर अँड लव्हली लावली होती का चंद्रा ने तुझ्या.....:)

छान आहे

छान आहे पण मला चंद्र थोडा जास्त ब्राईट वाटला.
>>>
मला पण गं

बाकी चित्र नेहमी सारखच मस्त Happy

उदय Lol

पजोचा चंद्र ब्रँड अ‍ॅम्बॅसिटर Lol

चिमु तू किती बारकावे टिपतेस गं Happy
शागंच्या दवबिंदुंचा आरसा झाला मधला तो टेडीबिअर पण कुणाच्या लक्षात नव्हता आला Happy

पजो छानच आहे - चंद्राला पडलेले खळे , झाडाची फुले , आणि ते युगुल अगदी जीव आलाय चित्रात Happy

चंद्रावरचे डाग गायब..........फेअर अँड लव्हली लावली होती का चंद्रा ने तुझ्या..>>>> हा हा हा हा ....

 

खुप दिवसानी छान चित्र बघायला मिलाले.

गावाबाहेरील उन्च जागी चन्द्र असाच दिसतो.

"बन्जर" अनि "ती" पन लाजवाब

धन्स ऑल्स... Happy

उदया... अरे .फेअर अँड लव्हली...? छे... तो चंद्र असतो ना? याने फेअर अँड हँडसम लावलय... Proud

गंधर्वा ... ह्म्म... (जास्तं झालं फेअर अँड हँडसम Wink )

प्रि.. Proud कैच्याकै

चिमुरी... खरचं बारकावे टिपतेस गं.... धन्स Happy

मु.कु..... ह्म्म...

किरण, दिनेशदा, आया, ईनमीन तीन, shrushti14, मंदारदादा, विजय_आंग्रे, राजे, अभिमित, निंबुडा, कंसराज धन्स.. ... Happy

Happy

मस्त Happy

धन्स सुमेधा, आर्यातै Happy

चात्कु... तोच म्हणजे तोच रे.... जो पृथ्वीच्या जास्तं जवळ होता... Proud

अबब! हे प्रचि नसुन चित्र आहे याची दोनदा खात्री करावी लागली. चंद्र मलापण थोडाजास्त प्रकाशमान वाटतोय (हे म्हणजे प्रसन्नने सत्याचे प्रयोग करता करता दिनेशदा किंवा लाजोला 'यात अशी कच्कुन फोडणी घातली की शाही लागतं' असं सांगितल्यासारखं आहे याची नम्र जाणिव आहे. प्रसन्ना चांगला मजबुत दिवा घे.) पण तो माळ आणि ते एकुलतं एक झाड (सगळ्याच बारकाव्यांसकट) अप्रतिम!
एकट्यानंच मस्तीत चालSSSत रहावं, वाटलच तर डोक्यामागे हात घेवुन त्या माळावरच पडावं आणि आपल्याचसाठी मांडलेला निळ्या काळ्या आकाशाच्या पडद्यावरचा हा शानदार खेळ अनुभवावा. सहीच!