अबब! हे प्रचि नसुन चित्र आहे याची दोनदा खात्री करावी लागली. चंद्र मलापण थोडाजास्त प्रकाशमान वाटतोय (हे म्हणजे प्रसन्नने सत्याचे प्रयोग करता करता दिनेशदा किंवा लाजोला 'यात अशी कच्कुन फोडणी घातली की शाही लागतं' असं सांगितल्यासारखं आहे याची नम्र जाणिव आहे. प्रसन्ना चांगला मजबुत दिवा घे.) पण तो माळ आणि ते एकुलतं एक झाड (सगळ्याच बारकाव्यांसकट) अप्रतिम!
एकट्यानंच मस्तीत चालSSSत रहावं, वाटलच तर डोक्यामागे हात घेवुन त्या माळावरच पडावं आणि आपल्याचसाठी मांडलेला निळ्या काळ्या आकाशाच्या पडद्यावरचा हा शानदार खेळ अनुभवावा. सहीच!
सुंदर
सुंदर
चंद्रावरचे डाग
चंद्रावरचे डाग गायब..........फेअर अँड लव्हली लावली होती का चंद्रा ने तुझ्या.....:)
छान आहे
छान आहे पण मला चंद्र थोडा
छान आहे पण मला चंद्र थोडा जास्त ब्राईट वाटला.
चंद्रमे जे अलांच्छन, मार्तंड
चंद्रमे जे अलांच्छन, मार्तंड जे तापहीन....
सुंदर.
छान आहे पण मला चंद्र थोडा
छान आहे पण मला चंद्र थोडा जास्त ब्राईट वाटला.
>>>
मला पण गं
बाकी चित्र नेहमी सारखच मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उदय![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पजोचा चंद्र ब्रँड अॅम्बॅसिटर![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
छान.. झाडावर काजवे
छान.. झाडावर काजवे असल्यासारखं वाटतय...
चिमु तू किती बारकावे टिपतेस
चिमु तू किती बारकावे टिपतेस गं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शागंच्या दवबिंदुंचा आरसा झाला मधला तो टेडीबिअर पण कुणाच्या लक्षात नव्हता आला
मस्त! FAL
मस्त!
FAL![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पजो छानच आहे - चंद्राला
पजो छानच आहे - चंद्राला पडलेले खळे , झाडाची फुले , आणि ते युगुल अगदी जीव आलाय चित्रात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चंद्रावरचे डाग
चंद्रावरचे डाग गायब..........फेअर अँड लव्हली लावली होती का चंद्रा ने तुझ्या..>>>> हा हा हा हा ....
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पजो, चंद्र नाही वाटत
पजो, चंद्र नाही वाटत तो
पुन्हा प्रयत्न कर !
मस्त
मस्त
खुप दिवसानी छान चित्र
खुप दिवसानी छान चित्र बघायला मिलाले.
गावाबाहेरील उन्च जागी चन्द्र असाच दिसतो.
"बन्जर" अनि "ती" पन लाजवाब
कसं जमवतेस गं बयो? खूप सुंदर
कसं जमवतेस गं बयो?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप सुंदर
मस्त
मस्त
धन्स ऑल्स... उदया... अरे
धन्स ऑल्स...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उदया... अरे .फेअर अँड लव्हली...? छे... तो चंद्र असतो ना? याने फेअर अँड हँडसम लावलय...![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
गंधर्वा ... ह्म्म... (जास्तं झालं फेअर अँड हँडसम
)
प्रि..
कैच्याकै
चिमुरी... खरचं बारकावे टिपतेस गं.... धन्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मु.कु..... ह्म्म...
किरण, दिनेशदा, आया, ईनमीन तीन, shrushti14, मंदारदादा, विजय_आंग्रे, राजे, अभिमित, निंबुडा, कंसराज धन्स.. ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वावा!!!! जोजो, 'तोच' म्हणजे
वावा!!!!
जोजो, 'तोच' म्हणजे नक्की कोणता?????
अहाहा!!! सुंदर अप्रतिम!!
अहाहा!!! सुंदर अप्रतिम!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्स सुमेधा, आर्यातै
धन्स सुमेधा, आर्यातै![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चात्कु... तोच म्हणजे तोच रे.... जो पृथ्वीच्या जास्तं जवळ होता...![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मस्त... !!
मस्त... !!
पजो निव्वळ अप्रतिम..
पजो निव्वळ अप्रतिम..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्याकडे तुझं कौतुक करायला शब्द नाहीत.
अबब! हे प्रचि नसुन चित्र आहे
अबब! हे प्रचि नसुन चित्र आहे याची दोनदा खात्री करावी लागली. चंद्र मलापण थोडाजास्त प्रकाशमान वाटतोय (हे म्हणजे प्रसन्नने सत्याचे प्रयोग करता करता दिनेशदा किंवा लाजोला 'यात अशी कच्कुन फोडणी घातली की शाही लागतं' असं सांगितल्यासारखं आहे याची नम्र जाणिव आहे. प्रसन्ना चांगला मजबुत दिवा घे.) पण तो माळ आणि ते एकुलतं एक झाड (सगळ्याच बारकाव्यांसकट) अप्रतिम!
एकट्यानंच मस्तीत चालSSSत रहावं, वाटलच तर डोक्यामागे हात घेवुन त्या माळावरच पडावं आणि आपल्याचसाठी मांडलेला निळ्या काळ्या आकाशाच्या पडद्यावरचा हा शानदार खेळ अनुभवावा. सहीच!
झाडाखालचं जोडपं आत्ता दिसलं.
झाडाखालचं जोडपं आत्ता दिसलं. काय च्या काहीच मस्त झालय चित्र. व्वा!
डॉ.काका, दक्षिणा... धन्स..
डॉ.काका, दक्षिणा... धन्स..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्रुती...
प्रतिसाद आवडला... धन्स ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अहाहा......खळं किती छान
अहाहा......खळं किती छान दिसतंय......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त मस्त !!
सही...
सही...
सुरेखच आहे....मला तए चाफ्याचे
सुरेखच आहे....मला तए चाफ्याचे झाड वाटतंय!