नाशिक दर्शन

Submitted by संदीप पांगारे on 21 April, 2012 - 06:26

नाशिक दर्शन

नुकतेच नाशिक ला जाण्याच योग आला.

प्रवासाचे अनुभव आणि प्रकाश चित्रे देत आहे

सप्तशृंगी माता

IMG_4506.JPG

सप्तशृंगी गडावरून मार्कीतेश्वर ( भटके मंडळीनी मागील दिसणाऱ्या दोन गडाची माहिती द्यावी )

IMG_4525.JPG

नाशिक दर्शन ची बस आणि अखंड माहिती देणारा ड्रायवर उर्फ गाईड
IMG_4607.JPG

अंजनेरी चा किल्ला

IMG_4791.JPG

त्रंबकेश्वर मधील महाराजाचा पुतळा
IMG_4837.JPG

ब्रह्मगीरीचा डोंगर IMG_4859.JPG

समाप्त

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते मार्कीतेश्वर नसुन त्या डोंगराचे नाव "मार्कंड्या" असे आहे. आणि मागे दिसणारे धोडप आणि रावळ्या-जावळ्या हे किल्ले आहेत.

मुक्ति धाम नाही.............पांडवलेणी नाही ?........द्राक्षांची मळे नाहीत .... ? हे बघितले नाही का ?

Udayone

<<<<मुक्ति धाम नाही.............पांडवलेणी नाही ?........द्राक्षांची मळे नाहीत .... ? हे बघितले नाही का ?

मुक्ति धाम- पाहिले पण फोटो काढून देत नाही
पांडव लेणी - खालूनच
द्राक्षांची मळे नाहीत- वेळेअभावी नाही

कुसुमाग्रज, सावरकर,डॉ. आंबेडकर यांच्याशी सबधित कोठलीच ठिकाणे या नाशिक दरशन मध्ये नाहीत?
दाखवीत असतील तर थोडी माहिती द्याल? आम्हालाही जायचे आहे नाशिकला. पण इतर ठिकाणांबरोबरच काळाराम मंदीर, कुसुमाग्रजांचे घर, अभिनव भारत मंदीर, स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद सभागृह अशी ठिकाणेही बघावयाची आहेत. या ठिकाणांचे पत्ते वा या सर्व ठिकाणी नेऊन आणणारा कोणी व्यावसायिक गाईड याच्याबद्दल कोणी माहिती दिल्यास आभारी होईन.