ऐका हो ऐका.....
सिंहगड रोडवर आणि श्रीवर्धन बीबी वर अॅक्टिव्ह असलेले कृष्णा जी सध्या पुणे मुक्कामी आले आहेत हो...........
तर त्याना भेटण्यासाठी दिनांक २० एप्रिल शुक्रवार संध्याकाळी भेटणेचे ठरले आहे हो.
अर्थात अॅडमिनभेटीतच कृष्णा यांची भेट होउ शकली असती पण शनिवारी २१ ला ज्याना काहि कारणाने शक्य नाहिये अशा लोकांच्या खास आग्रहाखातर शुक्रवारी ही ही एक गटग आयोजित करण्यात आला आहे.
वेळ: ६:३०
ठिकाण: गोल्डन हार्वेस्ट क्लब, नळ स्टॉप जवळ, म्हात्रे ब्रिज जवळ, एरंडवणे, पुणे.
तर...
ज्याना शक्य आहे त्यानी इकडे लिहावे....
सध्या उपस्थित राहुच अस म्हणणारे दोस्त असे आहेत.
झकासराव
कृष्णा
राज्या
समीर रानडे
चिमुरी
शुभांगी कुलकर्णी
येणार्या कोणास काहिही प्रॉब्लेम आल्यास जागा सापडण्याबाबत अथवा इतर काही तर खालील नम्बर वर फोन करावा.
समीर रानडे....... ९०११०१०६४५
झकासराव.......... ९७६२५२५१६३
माझी धावती भेट नक्की
माझी धावती भेट नक्की
२० तारीख रे. चुकुन लिहिली
२० तारीख रे. चुकुन लिहिली १८..
दुरुस्त केलय.
ये मी १००% आहे रे
ये मी १००% आहे रे
मी प्रयत्न करतो सध्या येणे
मी प्रयत्न करतो सध्या येणे १% / न येणे ९९% असे धरुन चाला, काय?
शुक्रवारी कामात काम काढून कम्पनीतून लौकर निघुन येता आले तर जरुर येणार.
मला बी येऊ द्या कि रं!
मला बी येऊ द्या कि रं!
मी प्रयत्न करतो >>>> प्रयत्न
मी प्रयत्न करतो >>>>
प्रयत्न कर! प्रयत्न यशस्वी होतात!
झकोबा, तुला फोन लावत होतो तुझ नंबर व्यस्त येत होता!
माझे सुद्धा ५०-५०
माझे सुद्धा ५०-५०
सध्या ठिकाण फायनल केलय आणि
सध्या ठिकाण फायनल केलय आणि वेळ थोडी सुटेबल (६:३०) केली आहे.
फोन नम्बर इथेच दिले आहेत.
तर दोस्तहो उद्या भेटुच.
५० - ५० वाल्याने कृपयाच १००
५० - ५० वाल्याने कृपयाच १०० करावं.
कोणी थोडसं उशीरा येणार असेल हापिसातुन पोचायला वेळा लागल्याने तरी फोन करुन बघा. आम्ही तिथेच असु तर तुम्ही जॉइन करु शकता. समजा कोणाला गटगमधुन सर्वाना भेटुन लवकर जायच असेल तर ती व्यक्ती लवकर जाउ शकते.
माझं सध्या तरी ५०-५० चं ००-००
माझं सध्या तरी ५०-५० चं ००-०० झालयं...
उद्या जमलंच तर ऐन वेळी फोन करुन येइन...
९९% प्रयत्न करतो, येण्याची
९९% प्रयत्न करतो, येण्याची टक्केवारी आत्ताच सांगत नाही
९% प्रयत्न करतो, येण्याची
९% प्रयत्न करतो, येण्याची टक्केवारी आत्ताच सांगत नाही>>
क्रमशः नाहियेस ना??
ये उद्या. राजे पण येतो बोल्लाय..
म्या फीक्स आहे..
म्या फीक्स आहे.. येणार!
७७९८४०९४९६
मी ५ मिनिटासाठी १००% येऊन जात
मी ५ मिनिटासाठी १००% येऊन जात आहे.
गटग झाले हजर
गटग झाले
हजर माबोकर
कृष्णा,
राज्या
झकासराव
समीर रानडे
राजा जैन
चिमुरी आणि
कृष्णाची गोड छकुली - गायत्री
अगदी! गटग एकदम छान झाले! राज
अगदी!
गटग एकदम छान झाले! राज जैन च्या गप्पांमध्ये वेळ कसा गेला समजलेच नाही!
राज्या, राजच्या पुढल्या चढायांबद्दल आणि उर्वरीत पराक्रमांबद्दलची बखर राजच्या तोंडुन ऐकायला पुन्हा भेटायलाच हवे!
गटग घडवून आणल्याबद्दल झकासरावांना शाबासकी!
शुन्य टक्क्याची खात्री असलेली चिमुरी १००% आली पण १००% खात्री दिलेले मात्र पोहोचले नाही!
एकंदरीत गटक छान पार पडला!
कृष्णा, राज्या झकासराव समीर
कृष्णा,
राज्या
झकासराव
समीर रानडे
राजा जैन
चिमुरी आणि गायत्री या सर्वांना भेटून आनंद झाला.
मस्त गप्पा रंगल्या होत्या
>>गटग घडवून आणल्याबद्दल झकासरावांना शाबासकी!
+१
>> पुन्हा भेटायलाच हवे!
सर्वांनी पुन्हा भेटायलाच हवे!
टांगारुंच्या बैलाला भो केले
टांगारुंच्या बैलाला भो केले आम्ही सर्वानी.
मजा आलीच.
राज जैन ने मैफल रंगवली.
मी पुण्यात आलेलो त्या दिवशी
मी पुण्यात आलेलो त्या दिवशी पण पावणेपाचलाच सह्याद्री हॉस्पिटलच्या इथुन कॉम्प्युटरचा एक भला मोठा स्क्रीन टू व्हिलरवरुन घेऊन जाणे भाग पडल्याने थाम्बुच शकलो नाही साडेसहापर्यन्त
असो. बेटर लक नेक्स्ट टाईम!
सॉरी मी पण नाही येऊ शकले कारण
सॉरी मी पण नाही येऊ शकले कारण मला अभ्यास होता खूप
आता कस्ला अभ्यास करतेस दक्षे?
आता कस्ला अभ्यास करतेस दक्षे? काय विशेष कोर्स वगैरे?
लिम्बु, तू येशील असे वाटलेले!
लिम्बु, तू येशील असे वाटलेले! असो!
परंतु जेवढे आले त्या सर्वांनी आनंद लुटला अगदी माझ्या गायत्री सह!
लिंब्या मी धावी एक्स्टर्नल
लिंब्या मी धावी एक्स्टर्नल करतेय
अरे वा कृष्णा गटग छान झालेला
अरे वा कृष्णा गटग छान झालेला दिसतोय .
दक्षिणा , धावी एक्स्टर्नल MABF का ?
अरे वा कृष्णा गटग छान झालेला
अरे वा कृष्णा गटग छान झालेला दिसतोय .
>>>>>
शेठ, तुम्ही या लवकर! आले की के जोरदार करुया गटग!
यस यस वेटिन्ग फॉर द सेम
यस यस वेटिन्ग फॉर द सेम
लिंब्या मी धावी एक्स्टर्नल
लिंब्या मी धावी एक्स्टर्नल करतेय>>> कितव्यांदा? धाव्यांदा का?
दक्षे, सरळ सान्ग ना कस्ला
दक्षे, सरळ सान्ग ना कस्ला अभ्यास कर्ते आहेस! ते धाविबावीगावी मला कळत नाही.
अरे व्वा, अथकभाउ पण आलेले का गटगला?
<<अथकभाउ पण आलेले का
<<अथकभाउ पण आलेले का गटगला?>>
हो हो लिंबु , मी होतो 'ना'
अरे व्वा, अथकभाउ पण आलेले का
अरे व्वा, अथकभाउ पण आलेले का गटगला?>>>
हो! पिशवीभर चिल्लर घेऊन आलेले! वाटली सर्वांना!
Pages