Submitted by -शाम on 17 April, 2012 - 07:35
किती माणसे अवती भवती नाव गाव नसलेली
असे कसे जन्माला आलो प्रश्न लाख असलेली
.......................शाम
(लेंस ब्लर युज्ड फॉर फोकस इमेज)
गुलमोहर:
शेअर करा
किती माणसे अवती भवती नाव गाव नसलेली
असे कसे जन्माला आलो प्रश्न लाख असलेली
.......................शाम
(लेंस ब्लर युज्ड फॉर फोकस इमेज)
व्वा!
व्वा!
छान प्रयोग.
छान प्रयोग.
मस्त
मस्त
बोलका फोटो !
बोलका फोटो !
मस्त ... फोटोशॉपमध्ये बाकीचे
मस्त ... फोटोशॉपमध्ये बाकीचे ब्लर केले आहे का ?
वा! काय ओळी आहेत
वा! काय ओळी आहेत प्रकाशचित्राला. अगदी खासच.
छान फोटो मला आवडला
छान फोटो
मला आवडला
शाम, फारच छान फोटो. खूप
शाम, फारच छान फोटो. खूप आवडला.
फारच बोलका फोटो.
फारच बोलका फोटो.
धन्यवाद
धन्यवाद दोस्तांनो!!!!
फोटोशॉपमध्ये बाकीचे ब्लर केले आहे का ? >>> होय आणि कारण मी लिहलंच आहे वरती. आभार्स!!
काय फोटो टिपलास मित्रा.....
काय फोटो टिपलास मित्रा..... त्या ओळीही सुरेखच.........
त्या बाळाकडे बघताना सुंदर म्हणवत नाही रे........
किती माणसे अवती भवती नाव गाव
किती माणसे अवती भवती नाव गाव नसलेली
असे कसे जन्माला आलो प्रश्न लाख असलेली
सुरेख आहेत ओळी. चित्राला समपर्क आहेत. छान. कुणाच्या आहेत ह्या ओळी?
छान फोटो.. सुंदर
छान फोटो.. सुंदर
छान.
छान.