अवती भवती

Submitted by -शाम on 17 April, 2012 - 07:35

किती माणसे अवती भवती नाव गाव नसलेली
असे कसे जन्माला आलो प्रश्न लाख असलेली


mmmmmmm.jpg

.......................शाम
(लेंस ब्लर युज्ड फॉर फोकस इमेज)

गुलमोहर: 

व्वा!

धन्यवाद दोस्तांनो!!!!

फोटोशॉपमध्ये बाकीचे ब्लर केले आहे का ? >>> होय आणि कारण मी लिहलंच आहे वरती. आभार्स!!

काय फोटो टिपलास मित्रा..... त्या ओळीही सुरेखच.........
त्या बाळाकडे बघताना सुंदर म्हणवत नाही रे........

किती माणसे अवती भवती नाव गाव नसलेली
असे कसे जन्माला आलो प्रश्न लाख असलेली

सुरेख आहेत ओळी. चित्राला समपर्क आहेत. छान. कुणाच्या आहेत ह्या ओळी?