त्या तिथे.... पलिकडे...

Submitted by पद्मजा_जो on 17 April, 2012 - 00:52

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जिंदगी के साथ.... जिंदगी के बाद........ क्या बात है..... !!
कापलेली झाडं, गवत, थोडा चढ.... त्या तिथली पलीकडली झोपडी.......सगळंच जबरी !!

पद्मजा निव्वळ अप्रतिम.
झाडं, आकाश, गवताची पाती, झोपडीची कड... सगळ्याच रंगछटा जमून गेल्यात एकदम. अशी कलाकृती आपण निर्माण करू शकतो हा विचार करून तुला कसं वाटतं? मस्तंच वाटत असेल I am sure Happy

पद्मजा, खूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊप सुंदर काढलयस चित्र. Happy

वार्‍याची दिशा,गवताची पाती,झाडाचे कापलेले खोड ,टेकरीचा आभास अन निरभ्र आकाश खुपच सुरेख जमलंय.>>>>>+१>>>>>>>+१ आणि ती झोपडी पण सुंदर.

गवताचे वेगवेगळे रंग पण छान आलेत. चढ पण अगदी जाणवतोय. आता आपण त्या गवतावरून चालत चालत झोपडीत जाणार असंच वाटतय. अप्रतिम. Happy

>>पद्मजा, मी आता तुझ्याकडे शिकवणी लावणार. शिकवशील ना?
पजो, भारताचा झेंडा काढायला शिकव पहिल्यांदा हिला Proud

A+

धन्स ऑल.... Happy Happy

मंदारदादा.... लाजायला काय झालय तुला....? Uhoh

ए माझं झोपडं नाहीये काय >>>> प्रिया... Proud तुझं नै ये ते मान्य केलस बरं झालं... Proud

दक्षिणा... Happy ह्म्म्म... मस्तंच वाट्टं...

शोभा... नक्कीच शिकवेन Wink

Happy

Happy

सुंदर Happy

Pages