पण ती झाडे कापलेली का आहेत?>>> ह्म्म.... खरतरं... यातला विचार थोडासा वेगळा...
कापले जाण्यापुर्वीचे सगळे उन्ह्याळे, पावसाळे एकत्र पाहिलेली ती २ झाडं.....
आता कापली गेल्यानंतरही अजुन एकत्र, एकमेकांजवळच...
थोडक्यात...
जिंदगी के साथ भी.... जिंदगी के बाद भी..... टाईप
सुपर्ब
सुपर्ब
वॉव मस्त गं
वॉव मस्त गं
व्वा! पद्मजा मस्तच!
व्वा! पद्मजा मस्तच!
छान आहे
छान आहे
सुंदर. नेहमीप्रमाणेच.
सुंदर. नेहमीप्रमाणेच.
आकाशाचे रंग आणि गवताची पाती
आकाशाचे रंग आणि गवताची पाती अशक्य सुंदर आली आहेत. नवीन लोगो पण आवडला
व्वा! सुंदरच
व्वा! सुंदरच
वन मोअर टाईम, क्लास
वन मोअर टाईम, क्लास क्लास!
सुंदरच, चला ईमेल करा मला (प्लीज प्लीज)
पद्मजा,खुपच सुंदर्. वार्याची
पद्मजा,खुपच सुंदर्.
वार्याची दिशा,गवताची पाती,झाडाचे कापलेले खोड ,टेकरीचा आभास अन निरभ्र आकाश खुपच सुरेख जमलंय..
लई भारी पजो
लई भारी पजो
गवताचं टेक्श्चर फारच भारी!
गवताचं टेक्श्चर फारच भारी!
मस्त.
मस्त.
वार्याची दिशा,गवताची
वार्याची दिशा,गवताची पाती,झाडाचे कापलेले खोड ,टेकरीचा आभास अन निरभ्र आकाश खुपच सुरेख जमलंय..
>>>
+१००००
मस्तच गं

प्रत्येक कवितेत एक चित्र असत आणि प्रत्येक चित्रात एक कविता!
Hence Proved !
पजो, अशक्य सुंदर जमलं आहे.
पजो, अशक्य सुंदर जमलं आहे. गवताचं टेक्शचर आणि आकाश बेफाम सुंदर आहे. रंगसंगती आणि ओवरऑल इफेक्ट एकदम मस्त !
आकाश मस्त आलेय.
आकाश मस्त आलेय.
सहीच...!!
सहीच...!!
केवळ अप्रतिम!!!!! वार्याची
केवळ अप्रतिम!!!!!
वार्याची दिशा,गवताची पाती,झाडाचे कापलेले खोड ,टेकरीचा आभास अन निरभ्र आकाश खुपच सुरेख जमलंय.>>>>>+१
सुलेखा +१
सुलेखा +१
धन्स ऑल....
धन्स ऑल....

मला तर डोंगरावर गेल्यासारखे
मला तर डोंगरावर गेल्यासारखे वाटले.. छानेय !
या चित्रात काय काय आवडलंय ते
या चित्रात काय काय आवडलंय ते सांगण्यापेक्षा इतकंच सांगते. न आवडेल असं काहीच नाहीये या चित्रात!
मला तर डोंगरावर गेल्यासारखे
मला तर डोंगरावर गेल्यासारखे वाटले..>>> आणि मला ढगात.
छानै!!:_)
बहोत खुब!!!
बहोत खुब!!!
सह्हीच.
सह्हीच.
पद्मजा, प्रचंड सुंदर
पद्मजा, प्रचंड सुंदर
"....माझिया प्रियेचे झोपडे" पण सही दिसतं आहे.
व्वाव!!! ते सोनेरी गवत काय
व्वाव!!! ते सोनेरी गवत काय सुंदर दिसतय!! सही!
अतीशय सूंदर
अतीशय सूंदर
मस्त.
मस्त.
मस्त.. पण ती झाडे कापलेली का
मस्त..
पण ती झाडे कापलेली का आहेत?
धन्स ऑल.... पण ती झाडे
धन्स ऑल....
पण ती झाडे कापलेली का आहेत?>>> ह्म्म.... खरतरं... यातला विचार थोडासा वेगळा...
कापले जाण्यापुर्वीचे सगळे उन्ह्याळे, पावसाळे एकत्र पाहिलेली ती २ झाडं.....
आता कापली गेल्यानंतरही अजुन एकत्र, एकमेकांजवळच...
थोडक्यात...
जिंदगी के साथ भी.... जिंदगी के बाद भी..... टाईप
Pages