आमचा गणपती आणि सजावट (२००८)

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

किती छान सुबक मुर्ती आणि डेकोरेशन पण खुपच सुन्दर जमलय!

भिंतीवरचे नाचरे मोर सुंदर आलेत.

मस्त आहे मूर्ती आणि सजावट... Happy

भिंतीवरचे नाचरे मोरे >>>> नाचरे...????? चिनू मला वाटलं ते नुसतेच उभे आहेत.. Proud

adm, अहो मोराने पिसारा फुलविला म्हणजे तो नाचायला सुरुवात करणार असा अर्थ होतो. भिंतीवरचे दोन्ही मोर पिसारा फुलवून उभे आहेत म्हणून नाचरे बरं Proud

वा किती छान आहे मूर्ती आणि सजावट.

भिंतीवरचे नाचरे मोरे >>> कुठले जावळीचे का ? Proud

गणपती खुप छान आहे.सजवट्देखिल छान झाली आहे.