मायबोली पुस्तकखुणा (बूकमार्क)
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago
81
मायबोलीचा आणि मायबोलीकरांचा साहित्याशी बराच जुना संबंध आहे. तो अजून दृढ कसा करता येईल, या विचारात असताना पुस्तकखुणा (bookmarks) तयार करण्याचे सुचले.
या पुस्तकखुणांवर मायबोलीकर कवींच्या कविता असणंच उत्तम, असं वाटलं आणि मायबोलीकर कवींना याबद्दल विचारल्यावर त्यांनीही लगेच परवानगी दिली. त्यातून तयार झाला पुस्तकखुणांचा हा पहिला संच.
या उपक्रमात आपल्या कवितांचा समावेश करू दिल्याबद्दल पेशवा, मिल्या, नीधप, जयवी, श्यामली आणि बेफिकीर यांचे मनःपूर्वक आभार.
विषय:
प्रकार:
शेअर करा
क्या बात है!!!! नक्कीच घेणार
क्या बात है!!!!
नक्कीच घेणार
व्वा...सुरेख झाले आहेत हे
व्वा...सुरेख झाले आहेत हे बूकमार्क..
स्वतःला पाहिजे ते बूकमार्क
स्वतःला पाहिजे ते बूकमार्क मिळतील का पुस्तकं विकत घेतल्यावर? की तुम्ही जे भेट द्याल तेच घ्यावे लागतील?
सही...
सही...
किती छान कल्पना. जियो नुसते
किती छान कल्पना. जियो
नुसते बूकमार्क्स विकत मिळणार नाहीत का?
अॅडमीन, फक्त बुकमार्कच विकत
अॅडमीन, फक्त बुकमार्कच विकत मिळतील का?? की त्यासाठी पुस्तकच घ्यावं लागेल??
छान आहेत बुकमार्क. कविता
छान आहेत बुकमार्क. कविता ह्याहीपेक्षा सुरेख हव्या होत्या असे मला वाटले.
माझाही तोचं प्रश्न - चॉइस आहे
माझाही तोचं प्रश्न - चॉइस आहे का रँडम मिळणार ?
जबरीच !!! पण पुस्तकं विकत
जबरीच !!!
पण पुस्तकं विकत घेणं कंपल्सरी आहे का?
एखाद्याला भेट म्हणून देण्यासाठी हे बुकमार्क्स विकत घ्यायलाही आवडले असते
एखाद्याला भेट म्हणून
एखाद्याला भेट म्हणून देण्यासाठी हे बुकमार्क्स विकत घ्यायलाही आवडले असते >>>
अगदी अगदी.
अॅडमीन, फक्त बुकमार्कच विकत
अॅडमीन, फक्त बुकमार्कच विकत मिळतील का? चॉइस आहे का?
मस्त!!!
मस्त!!!
मस्त कल्पना.. आवडेश
मस्त कल्पना.. आवडेश
एकदम म्स्त
एकदम म्स्त
mast !
mast !
झकास कल्पना आहे. एकदमच
झकास कल्पना आहे. एकदमच मस्त!!
त्या त्या कवी/ कवयित्रीचा लेखन ट्रॅक देण्याची कल्पनाही मस्तच आहे.
योडी, ललीला अनुमोदन.
केवळ बूकमार्कही विक्रीसाठी उपलब्ध करावेत.
मस्त कल्पना. बुकमार्कस
मस्त कल्पना. बुकमार्कस दिसतायतही खूप छान.
मस्तच!!
मस्तच!!
अतिशय सुंदर कल्पना. नुसते
अतिशय सुंदर कल्पना. नुसते बूकमार्क्स विकत मिळाले तर मजा येइल. गिफ्ट देण्यासाठी ही आयडीया आवडली.
सुंदर उपक्रम तितकेच छान
सुंदर उपक्रम तितकेच छान बुकमार्क्स!
पेशवा, मिल्या, नीधप, जयवी, श्यामली ताई आणि बेफिकीर यांचे मनापासून अभिनंदन
वावा!!! सगळेच छान आहेत वा!
वावा!!!
वा!
सगळेच छान आहेत
छान कल्पना... अवांतरः आधी
छान कल्पना...
अवांतरः आधी मला वाटलं की निवडक १० सारखं ऑनलाईन माबो बुक्मार्क्स चालु केलेत की काय.. त्याचीपण गरज होतीच मला..
मस्त झालेत बुकमार्क! घ्या की
मस्त झालेत बुकमार्क!
घ्या की लोकहो पुस्तकंही विकत!
पुस्तकं घ्या, बुकमार्क मिळवा!
खूप जमले की वाटा!
पुस्तकं घ्या, बुकमार्क मिळवा!
पुस्तकं घ्या, बुकमार्क मिळवा! खूप जमले की वाटा!
>>
मलाही हेच सुचलं होतं पण बकरा कोण पकडायचा इतकी पुस्तकं घेणारा असं म्हणुन गप्प राहीले होते.
Wow..uttam kalpana Mala pan
Wow..uttam kalpana
Mala pan phakt bookmarks havet
मला हवेत बूकमार्क्स . . .
मला हवेत बूकमार्क्स . . . कितीला? कोठे? कधी?
फारच सुंदर सुरेख कल्पना.. फार
फारच सुंदर सुरेख कल्पना.. फार अपिल झाली.
फक्त बुकमार्क विक्रिस ठेवले तर उत्तम..
सुरेख कल्पना. मस्त दिसताहेत
सुरेख कल्पना. मस्त दिसताहेत बुकमार्क्स.
अरे व्वा! मस्त कल्पना आणि
अरे व्वा! मस्त कल्पना आणि सुंदर बुकमार्क्स
अत्यंत सुंदर कल्पना...
अत्यंत सुंदर कल्पना... बुकमार्क्स फार आवडले.
Pages