१) १ पालक जुडी (साफ करुन स्वच्छ धुवुन)
२) १ वाटी मोड आलेली मटकी व मुग किंवा मोड आलेले कोणतेही कडधान्य
३) १०-१२ पुदीन्याची पाने
४) मुठभर कोथिंबीर
५) ७-८ लसुण पाकळ्या
६) पाव इंच आले
७) १-२ मिरच्या
८) पाव चमचा हिंग
९) १/२ चमचा हळद
१०) १ चमचा गोडा मसाला
११) चवीनुसार मिठ
१२) कणिक गरजेनुसार
१३) तुप
१४) तेल
१) पालकची पाने थोड्या पाण्यात वाफऊन घ्या किंवा फक्त एक उकळी आणा.
२) पालकची उकडलेली पाने व वरील जिन्नस क्रमांक २ ते १० ची एकत्र मिक्सरमधुन पेस्ट करुन घ्या.
३) आता आपल्या गरजेनुसार किंवा मिश्रणात मावेल एवढे कणिक मिसळा. मिसळतानाच मिठाचा अंदाज घेउन मिठ टाका.
४) आता थोड तेल घालून पिठ चपातीप्रमाणे चांगल मळून घ्या.
५) आता चपाती प्रमाणे अगदी तुम्हाला हवे तसे म्हणजे घडीचे, साधे पराठे लाटा.
६) गरम तव्यावर पराठे मध्यम आचेवर खरपुस भाजून घ्या व भाजताना दोन्ही बाजुने तुप पसरवा.
७) हे गरमागरम पराठे आता सॉस/चटणी/लोणचे/रायते/भाजी कशाही बरोबर सर्व करा.
आपली छोटी लेकरे पालक, मुग, मटकी खाताना जरा आढे-वेढे घेतात पण तेच जिन्नस घालून केलेले पराठे मात्र आनंदाने खातात.
तुमच्या आवडीनुसर अजुन भाज्याही तुम्ही घालू शकता.
जर तिखट आजिबात नको असेल तर मिरची कमी किंवा नाही घातली तरी चालेल.
छान दिसताहेत !
छान दिसताहेत !
छान
छान
म स्त ... मि करते प न
म स्त ... मि करते प न ..मुग न घा ल ता केले हो ते.. आ ता असे करेन ...
.
वॉव जागु, मस्तच
वॉव जागु, मस्तच
मस्त! आवडले...
मस्त! आवडले...
काय मस्त हिरवागार रंग आलाय
काय मस्त हिरवागार रंग आलाय पराठ्यांना
एकदम तोंपासु दिसतायत
हं............जागू छान हिरवे
हं............जागू छान हिरवे झालेत पराठे!
तों पा सु!!! किती दुष्ट पणा
तों पा सु!!!
किती दुष्ट पणा
मस्तच... आवडले !
मस्तच... आवडले !
कसले सही दिसत आहेत... चवीलाही
कसले सही दिसत आहेत... चवीलाही मस्तच असणार..
हे असे खाण्यासाठी अजून १ महिना वाट बघायची...
सृष्टी, दक्षिणा, निनाद, लाजो,
सृष्टी, दक्षिणा, निनाद, लाजो, मानुषी, इंद्रा, राधिका, सेनापती धन्यवाद.
व्वाह!! मस्त आहे फोटो आणि
व्वाह!! मस्त आहे फोटो आणि पाकृ.......
छान आहेंत.फोटो ही मस्त.
छान आहेंत.फोटो ही मस्त.
सोपे आणि झकास!
सोपे आणि झकास!
सुरेख्,पौष्टिक आणी टेस्टी...
सुरेख्,पौष्टिक आणी टेस्टी... वॉव
चातक, सुलेखा, देवदार, वर्षू
चातक, सुलेखा, देवदार, वर्षू धन्यवाद.
मस्त दिसतायेत, मेथी पराठे
मस्त दिसतायेत, मेथी पराठे असेच करते मी. पालक वापरल्याने रंग छान हिरवागार आलाय. नक्की ट्रायणार
आज करतेय, कसे झाले ते लिहीनच
आज करतेय, कसे झाले ते लिहीनच नंतर..
छान दिसतायत!
छान दिसतायत!
जागु, अभिनंदन
जागु,
अभिनंदन
अभिनंदन, जागू!!!
अभिनंदन, जागू!!!
अभिनंदन ग
अभिनंदन ग
जागू, अभिनंदन
जागू, अभिनंदन
जागुले>> मस्तं वाटलं हार्दिक
जागुले>> मस्तं वाटलं
हार्दिक अभिनंदन...
जागू, अभिनंदन
जागू, अभिनंदन
जागु, हार्दिक अभिनंदन गं
जागु, हार्दिक अभिनंदन गं
जागुदी हार्दिक अभिनंदन!!!
जागुदी हार्दिक अभिनंदन!!!
जागू, अभिनंदन
जागू, अभिनंदन
खुप दिवसांनी आल्यामुळे आज इथे
खुप दिवसांनी आल्यामुळे आज इथे आले. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.
अभिनंदन जागू..!!
अभिनंदन जागू..!!
Pages