बोरीवलीचा बाफ ??? अरे वा....
ह्या डॉ. ताम्हनकर कडे माझे दात काढलेत. सगळ्यात पहिल्यांदा डेंटिस्ट कडे म्हणून ह्याच्याचकडे नेलेलं. मागून दात आले तरी जुने कसे पडले नाहीत म्हणून. तिसरीत असताना.... अजून आठवतंय... ☺☺☺
माझी जन्मभूमी बोरिवली..... इथे पुण्यात मी बोरिवली स्टेशन फार मिस करते. पटकन कधी काही लागलं कि स्टेशनला धाव घेऊन आणता यायचं. कुठलीही वस्तू. इथे पुण्यात असं स्टेशन नाही का असा प्रश्न पडायचा आधी मला. नवरा म्हणायचा जा पुणे स्टेशन आहे....
पुण्यात कुठे काय बरेवाईट मिळते यावर इतके धागे निघालेले पाहून, मला या धाग्याची आठवण झाली.
हॉटेलात जाऊन खादाडी करायला जमत नाही.
त्यामुळे स्विगी झिंदाबाद.
बाभईला एक मी मराठी रेस्टॉरंट होतं, ते दिसत नाहीए त्यांच्या साइट्/अॅपवर. बंद पडलं की दुसरीकडे गेलं?
आमच्या जवळच्या आपले समाधानमधल्या तांदळाच्या भाकर्या मस्त होत्या.
हैसर मस्त मालवणी - हे एम एच बी कॉलनी की तिकडेच कुठे आहे. व्हेज नॉन व्हेज दोही बंडल. नुसतीच तिखटाची चव.
दहिसर वेस्ट लिंक रोड - न्युज ६८ हे नवीन दिसलं. पावभाजी आणि पावसाळा सेलिब्रेट करायला बटाटावडे आणि कांदाभजी मागवलेले, तिन्ही मस्त होते.
तिवारीजमधून स्नॅक्स मागवलेले. राज कचोरी हा काय प्रकार आहे, ते पाहायचं होतं. यक्क. बेचव कंटाळवाणं होतं. कसंबसं संपवलं. आता हे तिथे जाऊनच खाल्ल्याने वेग़ळं लागलं असतं का कल्पना नाही.
गेल्या ट्रिप मध्ये बोरीवलीला प्र. ठाकरे नाट्यगृहापासून 10 मिनिटाच्या अंतरावर सिम्पली सारस्वत दिसलं म्हणून गेलेलो. तर ते व्हेज निघालं. घरगुती जेवण छान होतं पण चित्रात मासे वाटले ते कायतरी व्हेजि नाव होतं.
Namaskar,
Borivali west la aamcha swatacha hotel aahe. Samarth, the family restaurant. Gorai la aahe, Maxus mall chya thodasa pudhe, gorai creek roadla. Malwani, chinese ani Indian menu available aahe. Tumhi nakki visit kara kiva zomato ani swiggy varun pan order karu shakta. Sadhya chinese menu var 10 % discount chalu aahe.
Submitted by pritinaik9579 on 19 July, 2018 - 05:50
सिम्पली सारस्वतचा पत्ता पाहिला. मी मराठी होतं त्याच इमारतीत आहे. म्हणजे ते जाऊन हे आलं असावं किंवा नाव बदललं असावं.
तो एरिया शाकाहारीबहुल असल्याने फक्त शाकाहारी असावं का?
मी मराठी बुधवारचं बंद असे.
दालबाटीवर धागा आलाय, त्यामुळे आठवलं.
स्विगीवरून रबडीवालाकडून दालबाटी मागवलेली.
मस्त ऑथेंटिक टेस्ट. शुद्ध तूप. फक्त चुरम्याच्या लाडू ऐवजी चुरमा आणि कढीऐवजी मसाला छास.
बाटीचा आकार अंमळ लहान वाटला. पण मला तोच बरा वाटला.
बोरीवलीचा बाफ ??? अरे
बोरीवलीचा बाफ ??? अरे वा....
ह्या डॉ. ताम्हनकर कडे माझे दात काढलेत. सगळ्यात पहिल्यांदा डेंटिस्ट कडे म्हणून ह्याच्याचकडे नेलेलं. मागून दात आले तरी जुने कसे पडले नाहीत म्हणून. तिसरीत असताना.... अजून आठवतंय... ☺☺☺
माझी जन्मभूमी बोरिवली.....
माझी जन्मभूमी बोरिवली..... इथे पुण्यात मी बोरिवली स्टेशन फार मिस करते. पटकन कधी काही लागलं कि स्टेशनला धाव घेऊन आणता यायचं. कुठलीही वस्तू. इथे पुण्यात असं स्टेशन नाही का असा प्रश्न पडायचा आधी मला. नवरा म्हणायचा जा पुणे स्टेशन आहे....
(No subject)
पुण्यात कुठे काय बरेवाईट
पुण्यात कुठे काय बरेवाईट मिळते यावर इतके धागे निघालेले पाहून, मला या धाग्याची आठवण झाली.
हॉटेलात जाऊन खादाडी करायला जमत नाही.
त्यामुळे स्विगी झिंदाबाद.
बाभईला एक मी मराठी रेस्टॉरंट होतं, ते दिसत नाहीए त्यांच्या साइट्/अॅपवर. बंद पडलं की दुसरीकडे गेलं?
आमच्या जवळच्या आपले समाधानमधल्या तांदळाच्या भाकर्या मस्त होत्या.
हैसर मस्त मालवणी - हे एम एच बी कॉलनी की तिकडेच कुठे आहे. व्हेज नॉन व्हेज दोही बंडल. नुसतीच तिखटाची चव.
दहिसर वेस्ट लिंक रोड - न्युज ६८ हे नवीन दिसलं. पावभाजी आणि पावसाळा सेलिब्रेट करायला बटाटावडे आणि कांदाभजी मागवलेले, तिन्ही मस्त होते.
तिवारीजमधून स्नॅक्स मागवलेले. राज कचोरी हा काय प्रकार आहे, ते पाहायचं होतं. यक्क. बेचव कंटाळवाणं होतं. कसंबसं संपवलं. आता हे तिथे जाऊनच खाल्ल्याने वेग़ळं लागलं असतं का कल्पना नाही.
Mexichino try kara. Superb
Mexichino try kara. Superb ahe.
गेल्या ट्रिप मध्ये बोरीवलीला
गेल्या ट्रिप मध्ये बोरीवलीला प्र. ठाकरे नाट्यगृहापासून 10 मिनिटाच्या अंतरावर सिम्पली सारस्वत दिसलं म्हणून गेलेलो. तर ते व्हेज निघालं. घरगुती जेवण छान होतं पण चित्रात मासे वाटले ते कायतरी व्हेजि नाव होतं.
Namaskar,
Namaskar,
Borivali west la aamcha swatacha hotel aahe. Samarth, the family restaurant. Gorai la aahe, Maxus mall chya thodasa pudhe, gorai creek roadla. Malwani, chinese ani Indian menu available aahe. Tumhi nakki visit kara kiva zomato ani swiggy varun pan order karu shakta. Sadhya chinese menu var 10 % discount chalu aahe.
<<<>> नेहमी मालगुडि डेज मधे
नेहमी मालगुडि डेज मधे जातो. पुढच्या वेळेस Samarth ला भेट देवु.
Mexichino try kara. Superb
Mexichino try kara. Superb ahe.>> कुठे आहे?
सिम्पली सारस्वतचा पत्ता
सिम्पली सारस्वतचा पत्ता पाहिला. मी मराठी होतं त्याच इमारतीत आहे. म्हणजे ते जाऊन हे आलं असावं किंवा नाव बदललं असावं.
तो एरिया शाकाहारीबहुल असल्याने फक्त शाकाहारी असावं का?
मी मराठी बुधवारचं बंद असे.
Simply saraswat व मी मराठी
Simply saraswat व मी मराठी दोन्ही सुरू आहेत.. बाजूबाजूला आहेत.. वरती 5 स्पाईस हॉटेल
दालबाटीवर धागा आलाय,
दालबाटीवर धागा आलाय, त्यामुळे आठवलं.
स्विगीवरून रबडीवालाकडून दालबाटी मागवलेली.
मस्त ऑथेंटिक टेस्ट. शुद्ध तूप. फक्त चुरम्याच्या लाडू ऐवजी चुरमा आणि कढीऐवजी मसाला छास.
बाटीचा आकार अंमळ लहान वाटला. पण मला तोच बरा वाटला.
नमस्कार.
नमस्कार.

कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
सुरतला जाणारी ट्रेन पकडायला
सुरतला जाणारी ट्रेन पकडायला बोरिवली East / west साइड काय बरे पडेल? आम्ही ठाण्यावरुन येणार आहोत.
इस्ट , तुम्ही ठाणे घोडबंदर
इस्ट , तुम्ही ठाणे घोडबंदर वरुन आलात तर बोरीवली पूर्वेला येऊ शकाल किंवा प.द्रु. महामार्गाने देखिल
Thanks
Thanks