सारण:
१ कप खवलेला नारळ
साखरेचा / गुळाचा पाक चवीनुसार
५० ग्रॅ तांदळाची पिठी
केवड्याची पाने
आच्छादन
२/३ मोठी रताळी बेक करुन / मायक्रोवेव्ह करुन मॅश करावे - अजीबात उकडु नये
१०० ग्रा मैदा
१०० ग्रा तांदळाची पिठी
मिठ, तीळ इ.
तळण्यासाठी तेल
सारण
१. खवलेला नारळ , साखरेचा/गुळाचा पाक , केवडा पान एकत्र करुन एकजीव करावे
२. केवड्याची पाने काढावीत
३. पिठी पाण्यात मिसळुन गाठी होणार नाहीत हे पहावे व ती सारणात मिसळावी
४ मिश्रण शिजवुन घट्ट करुन घावे. [ साधारणतः लाडु करतो तितके]
५. चवीप्रमाणे गोड हवे असल्यास साखर्/गुळ घाला
६. मिश्रण गार होउ देत
आच्छादन
७. मैदा, पिठी आणी कुस्करलेले रताळे एकत्र करुन चांगले मळुन घ्या. हवे असल्यास थोडे पाणी घाला.
८. मळलेल्या पीठाचे गोळे करुन घ्या.
९. गोळे हातावर दाबुन चपटे करा आणी त्यात ते सारण भरा. हे सारण जरा घट्ट असते.
१०. तेल गरम करायला ठेवा.
११. तेल गरम होइ पर्यंत सारण असलेले गोळे पाण्यात बुडवुन तीळात घोळावेत.
१२. मंद आचेवर गोळे सोनेरी तळुन घ्या. तेल जास्त तापु देउ नका. induction cooking best.
13.खा....
उकडीच्या मोदकांनाही वरील आच्छादन वापरता येते. केवडा तर अप्रतीमच..
कसलं दिसतेय जबरी....
कसलं दिसतेय जबरी....
अग्गोबाई ! हे आणि काय नवीन?
अग्गोबाई ! हे आणि काय नवीन? हे कुठल्या देशातलं खाद्य?
भारी दिसतय. मस्त प्रकार आहे
भारी दिसतय. मस्त प्रकार आहे हा पण.
फोटो भारी आहे. हे तळण्या ऐवजी
फोटो भारी आहे.
हे तळण्या ऐवजी आप्पे पात्रात केलं तर चालेल बहुतेक.
जबरी... मला तर फोटो भारीच
जबरी... मला तर फोटो भारीच आवडला आहे.. असा बॉम्ब माझ्यावर कोणी फेकून मारला तरी मला हरकत नसेल...
अविनाश जोशी, वरचा फोटो तुम्ही
अविनाश जोशी,
वरचा फोटो तुम्ही http://lilyng2000.blogspot.in/2010/01/kuih-bom-keledeksweet-potato-bombs... इथून घेतला आहे. कृपया योग्य त्या परवानगीशिवाय असे फोटो वापरू नका, आणि परवानगी घेतली असेल, तर तसा उल्लेख करा कृपया.
चिनुक्स Please note that most
चिनुक्स
Please note that most of the images appearing on public blogs are automatically are public domain unless specifically injected by copyright notice. No such notice appears on the blog or some other blog where image occurs.
I do not want to create bad vibes. This series was started only to give info to members on various exotic food recipes. It is also suggested by members to have photos. In any case If it is offending part of the members , I would close the series.
Please note that author is experienced in International law for more than 30 years and in cyber word for more than 15 years.
Please note that author is
Please note that author is experienced in International law for more than 30 years and in cyber word for more than 15 years.