आज दुपारी 12 वाजता पार्लियामेंट हॉल मध्ये उतरवलेले रीमोट रेडियो कोन्त्रोल्ड मिनी हेलिकॉप्टर आम्हीच उतरवले. ह्या घटनेची संपूर्ण जवाबदारी आम्ही घेतो.......
ह्या हेलिकॉप्टर मध्ये कुठलीही स्फोटके न्हवती.......... मिनी हेलिकॉप्टर ठीक आपल्या टार्गेट वर उतरवण्यात आम्ही यशवी झालो .............रिबेल आर्मीच्या हाइडआऊट वर चालेल्या पत्रकार परिषदेत त्यांचा चीफ स्टेटमेंट करत होता ................ मग ह्याचे सगळ्याचे प्रोयोगेन तरी काय होते.... वेचून आणलेल्या पत्रकारान पैकी एका पत्राकराने विचारले........ आम्ही प्रात्यक्षित दिले नंबर एक आम्ही हे करू शकतो...... आणि नंबर दोन आम्ही तुमच्या जिवाचा आणि तुमच्या विचारांचा आदर करतो..... नाही तर पार्लियामेंट आणि त्यातील सर्वांना आम्ही आज उडवू शकलो असतो पण आम्ही ते केले नाही ............................
तुम्ही काय मेसेज देऊ इछीता? सरकारने पण आमच्या जीवाचा आणि आमच्या विचारांचा आदर करावा येवढच ....
द प्रेस कॉन्फ्रेंस इज ओवर फ्रेंड्स ...........असे म्हणून चीफ आपल्या टेंट मध्ये निघून गेला.
आज चीफ खूप दमलेला दिसत होता.......आत आल्या आल्या हांतरूणावर आडवा झाला आणि कधी न्हवे ते माला जवळ बोलूवुन माझ्या मांडीवर डोके ठेवले....... पाचच मिनतात आलमडा ला गाढ झोप लागलेली होती.......
Leave her alone….. उसको छोड दो .... आलमडा अत्यंत करड्या आवाजात माझ्या स्कूटर भोवती पिंगा घालणार्या टारगट मूलांना म्हणाला ........ नही छोडा तो? त्यांचा म्होरक्या म्हणाला ....... नही छोडा तो कुछ नाही....आता हाताची घडी घालून आपल्या जागेवर घट्ट उभा राहत तो परत म्हणाला ......उसको छोड दो ...........
चला रे आश्चर्य म्हणजे तो म्होरक्या म्हणाला आणि ते सर्व टारगट निघून गेले....... मी थॅंक्स म्हणेसतोवर आलमडा निघूनही गेला होता......
जोसेफ हॅरी आलमडा............ एमबीए फर्स्ट इयरला आमच्या वर्गात आला........ माझ्या मागच्या सीट वर बसणारा आलमडा दिसयला टिपिकल नॉर्थईस्ट इंडियन होता ....... मिचमीचे डोळे, बारीक केस ......गोल चेहरा आणि बेताचीच ऊंची........... आधीच भाषेचा प्रॉब्लेम त्यातून मित भाषी त्यामुळे तो कोणाच्यातच फारसा कधी मिसळत नसे.... स्कूटरच्या प्रकारा नंतर आम्ही मात्र खूप जवळ आलो
चहा घे ना..... मी आणि अलमाडाला कॉलेज कॅंटीन मध्ये बसलो होतो॰ समोच्या चहा कडे आलमडा नुसताच बघत होता ... ....घेतो घेतो ... कुठल्या तरी गहन विचारातून बाहेर येत तो म्हणाला. आलमडाला आता थोड थोड मराठी यायला लागले होते......
माझ नाव मुक्ता आहे, तू माला प्राजक्ता का म्हणतोस? ... गालातल्या गालात हसत तो म्हणाला ...... तुम जो पर्फ्यूम लगाती हो उसकी खुशबू मुझे तुमहारे पिछे बैठकर आती हे और तुमहारे बाल मेरे किताबपे मणढराते है इसलीये... ........
लेकीन पर्फ्यूम और मेरे बाल का और इस नाम का कया संबंध? .....
मी इथे यायच्या आधी प्रजातच्या फुला विषयी वाचल होता ...... लगाते तो हो इसका पेड आप आपने अंगन मे लेकीन इसकी खुसबू आती वहा जहा वो गिरते हे...... दुसरोन्के अंगन मे ..... पण केस? .....परत हसत तो म्हणाला वो भी तो मेरे अगन मे मान्ध्राते है......
पहिल्या सहा महिन्यात एक गोष्ट मात्र सर्वांच्या लक्षात आली की आलमडा अतिशय हुशार होता......... सहा महिन्यात त्याने इंग्रजी वर पूर्ण प्रभुत्व मिळवल होता. कोर्स मधल्या सर्व विषयात त्याला प्रोफेसरान पेक्ष्या सुधा जास्त माहीत असे.
दिवाळीच्या सुट्यान नंतर कॉलेज दुसर्या साहिमाही साठी आज पासून सुरू होणार होते.... कॉलेजला निघायची तयारी करत होते तोच दाराची बेल वाजली..... दार उघडले .............. दारात आलमडा उभा........ आलमडा तू ? तू इथे काय करतोयस?.....माझे वाक्य संपायच्या आत प्राजक्ता आप? आप इधार राहती हो? आणि नंतर बारीक हसत तो म्हणाला ....वेल आय अॅम यूर न्यू नेबर ..... पिण्याचे पाणी हवे आहे .........कल रात देरसे आये द साथ लया पानी खतम हुया .....
बघता बघता उर्वरित सहा महीने गेले ....... आलमडा जवळ जवळ आमच्या घरचाच झाला होता......... दिवसातला जास्ती वेळ तो आमच्या कडे किंवा माझ्या बरोबरच असायचा ...... आलमडाच्या फॅमिली बाक ग्राऊंड मध्ये मी डोकवयचा प्रयत्न केला पण निष्फळ त्याने चुकूनही आपल्या फॅमिली विषयी काहीही संगितले नाही....... फायनल झाल्या आणि आलमडा आपल्या घरी गावी गेला ......
पुढच्या संपूर्ण वर्षात आलमडा दिसलाच नाही .....वर्ष संपले ........... परीक्षा, रिजल्ट, कॅम्पस सेलेक्स्न पदवीदान समारंभ, सगळे झाले पण ह्याचा पत्ता नाही..... ना फोन ना काही कॉनटॅक्ट..... चार पाच वर्ष अशीच गेली......... एक दिवस पहाटे पहाटे बेल वाजली.....चरफडत दार उघडले....
आलमडा तू? मी पुढे काही बोलायच्या आत तो आत आला .......पुढच्या तीन तासात केवळ मिचमीचे डोळे आहेत म्हणून भारतीय नागरिक असून होत असलेला छळ ........ अतिशय निर्दय असेलेले सेक्युर्टी फोर्सेस आणि त्यामुळे आगतिक होऊन रिबेल होणारी जनता हयाविषयी ऐकून मन विषण्ण झाले ....... चला मी निघतो असे म्हणून आलमडा उठला. .........थांब मी पण येतेय तुझ्या बरोबर...... कुठे? तू जाशील तिथे ... आय कांट टेक यू वीथ मी...... का? मग का अला होतास इथे परत आणि कश्याला सांगितलास सगळे माला ?....... आय अॅम इन द रिबेल फोर्स ..... माला परितीची वाट नाहीये...............माहितीये माला ...असे म्हणत नेसत्या वास्त्र्नवर मी त्याचा बरोबर बाहेर पडले
मंडीवरचे डोके आता जड व्हायला लगेले होते ते उचलून बाजूला ठेवावे म्हणून माने खाली हात घातला आणि काळजाचा ठोकच चुकला .......... डॉक्टर...... जिवाच्या आकांताने मी मारलेल्या हाकेने सगळा कॅम्प गोळा झाला ......
हेलिकॉप्टरच्या घरघरीने सगळे भानावर आले ................. पण तोवर पाच सहा हेलिकोप्तेर्स उतरली ही होती ..... त्यातून आलेल्या सेनेच्या लोकांनी आम्हाला घेरले........... त्यांचा कमांडर पुढे आला आणि म्हणाला “ आय ब्रिंग यू द मेसेज ऑफ सीझ फायर फ्रॉम द गवर्नमेंट ऑफ इंडिया ...... व्हेर इज युवर चीफ आलमडा? “ बाजूलाच असलेल्या डॉक्टरने आलमडा कडे हात करून संगितले ऑफिसर, ही इज नो मोर....... अलमाडच्या पार्थिवा कडे बघून त्याने सल्युट ठोकात कमांडर ने आपली क्याप काढून हातात घेतली, ......”आय एएम सॉरी टु हियर दॅट. इट इज सो अनफॉर्चुनेट.......... आय केम टु कन्वे द मेसेज ऑफ द प्रयमिनिस्टर .......द प्रायप्मिनिस्टर ह्याज सेड वी ऑल्सो रेस्पेक्ट युवर लाईवज ..... आय वॉज टु टेक हिम तो द प्र्यमिनिस्टर .............
based on article By Atul
based on article By Atul Bhagwat in संवाद