Submitted by निंबुडा on 23 March, 2012 - 05:17
चित्र क्र. १
या चित्रातील या दोन लहानग्यांमध्ये काय काय संवाद घडू शकतील? जरा कल्पनाशक्तीला ताण द्या आणि त्यांच्या तोंडी संवाद भरा.
थोडी हसवणुक
चित्र क्र. २
शोले! हिंदी सिनेमा जगतातील एक अजरामर नाव. हा सिनेमा न पाहिलेली व्यक्ती दुर्मिळच! या सिनेमातल्या "अंग्रेजके जमानेके जेलर" असलेल्या असरानीचा हा सिनेमातला एक शॉट. चला आता या चित्रात संवाद भरु!
चित्र क्र. ३
पुन्हा एकदा शोलेच!
चित्र क्र. ४
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तु टाईड वापरतोस का ?
तु टाईड वापरतोस का ? ..........
भला तुम्हारी नाक मेरे नाक से
भला तुम्हारी नाक मेरे नाक से क्लीन कैसे?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
कसलं क्यूट चित्रं आहे. "एSSS,
कसलं क्यूट चित्रं आहे.
"एSSS, तुझ्या नाकात शेंबुड आहे."
"जा रे, तुझ्या पण नाकात आहे."
हे हे हे ... निंबुडा. आपलं
हे हे हे ... निंबुडा. आपलं क्रॉस कनेक्शन लागलं की.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
"अरे, आपण तर मागच्या जन्मीचे
"अरे, आपण तर मागच्या जन्मीचे शाहरुख आणि काजोल. एक मिनिट जरा तुझ्या नाकाला हात लावून कंफर्म करू दे"
मामी, निंबे, उदय मामी
मामी, निंबे, उदय![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मामी ईष्टाईल, पण थोडं येगळं
"एSSS, तुला केशच नैत."
"जा ले, तुला तली कुथेत??."
कशा आहे कालुलाम? तु तर फालच
कशा आहे कालुलाम?
तु तर फालच गोला आहे......
पापा को मम्मी से मम्मी को
पापा को मम्मी से
मम्मी को पापा से
.
.
.
.
.
.
.
प्यार होगा क्या?
" तू इतका गोरा कसा ?" " मी
" तू इतका गोरा कसा ?"
" मी सगळ्या गोष्टी चेक करूनच घेत असतो. आईबाबा सुद्धा "
मंद्या, मम्मी पापा नाहीए ते
मंद्या,![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
मम्मी पापा नाहीए ते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्मितू, सिनेमातल्या गाण्यात
स्मितू, सिनेमातल्या गाण्यात ते नवरा बायको नसतातच. मुलं म्हणतात ना एकाची मम्मी आणि दुसर्याचा तो पापा
ए तुझ्या आईचा मोबाईल नं
ए तुझ्या आईचा मोबाईल नं देना......![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
यावरुन सुचलेलं: ए तुझ्या आईचा
यावरुन सुचलेलं:
ए तुझ्या आईचा मोबाईल दे ना इकडे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
डावीकडचं बाळः ए तूच ना रे तो
डावीकडचं बाळः ए तूच ना रे तो जामोप्या......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उजवीकडचं बाळः ओह्ह... चेहर्यावरून तू पण छत्रपती दिसतोयेस![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
कित्ती छान !
कित्ती छान !
कसलं क्यूट आहे ! (हा संवाद
कसलं क्यूट आहे ! (हा संवाद नाही, माझं मत.)
ए तुझ्या आईचा मोबाईल नं
ए तुझ्या आईचा मोबाईल नं देना...... >> भुंग्या![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
तू तुझ्या आयडीच्या नावाला जागलास!!
छान ... मी म्हणजे उजवीकडचं
छान ... मी म्हणजे उजवीकडचं बाळ ! अशीच अमुची आई असती.... !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जामोप्या... गोरागोमटा हैस
जामोप्या... गोरागोमटा हैस अगदी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मी सगळ्या गोष्टी चेक करूनच
मी सगळ्या गोष्टी चेक करूनच घेत असतो. आईबाबा सुद्धा >>>
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ए तुझ्या आईचा मोबाईल नं देना >>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भुंग्या
"अॅब्वो ब्वो ब्वो ब्वो बॅ
"अॅब्वो ब्वो ब्वो ब्वो बॅ बॅ....."" हैक हिक हिक....![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
"मॅमॅमामामामा... डा डा,...." खीखीखीखी......![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
तोंडी संवाद भरा
तोंडी संवाद भरा >>>
सुऽसुरेऽऽऽस...
रऽऽरमेऽऽस...
दोन्ही बाळं एकाच वेळीं - "
दोन्ही बाळं एकाच वेळीं -
" माझा व्हाईस-प्रेसिडेंट होशील ? "
किंवा ,
" आतां प्रेसिडेंट व्हायची पाळी माझी आहे !"
"त्या माबोवर फुटेज खाणार्या
"त्या माबोवर फुटेज खाणार्या कविता तुझ्याच ना?"
"आणि त्यावर निगेटिव्ह प्रतिक्रिया देणारा ड्यु-आय तुझाच ना??????"
उजवीकडचं बाळः ए उद्या मी
उजवीकडचं बाळः ए उद्या मी गाल्डनमदे जानाले मम्मीशोबत
तू पन येशील?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
डावीकडचं बाळः चालेल, नक्की येनालेश ना पन? नाई आलाश तल मी कट्टी हा!
उजवीकडचं बाळः येतो ले डोक्याला शॉत नको लाऊ तू
टोके डोक्याला शॉट
टोके डोक्याला शॉट
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
हे हे ! हे भारी आहे. सगळे
हे हे ! हे भारी आहे. सगळे सुटलेत....![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
सुरेश................. रमेश..
सुरेश.................
रमेश...............
(No subject)
आग्री भाषेत ही बाळे अशी संवाद
आग्री भाषेत ही बाळे अशी संवाद साधतीलः
काळं बाळः जल्ला तू लईच गोरा हैस रं बाल्या. तु कंचा साबन लावतंस? मना पन सांग ना!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
गोरं बाळः ते शिक्रेट हाय, मी तुला सांगला तर गावांच्या समद्या पोरी तुज्याकडंच बगतील.ना म्या र्हाईन तसाच!
Pages