Submitted by मेधा किरीट on 20 March, 2012 - 03:59
खबरदारी आणि काळजी - एकाच नाण्याच्या दोन बाजू
एक आधी तर दुसरी नन्तर. आधी कोणती? अंड आधी का कोंबडी तस आहे हे!
आज मराठी माणुस जगभरात पसरलेला आहे पण पालक मात्र भारतात. त्यांची सेवा करावी असे वाटते पण जमत नाही . खास करून्अ म्हातारपणामुळे येणार्या दुर्बळतेचे काय? काळ्जी वाट्ते पन विचारपूस करण्या शिवाय हातात काही नसत.
पण मुलुंड पूर्व मध्ये रानडे काका या तरूणाने (वय ८०) व त्याच्याबरोबर् च्या सहकारी एक उपक्रम सुरू करत आहेत. काळ्जी पे़क्ष्या खबरदारी बरी.
स्वातन्त्रवीर सावरकर स्मारक मुलुन्ड च्या वतीने येथील सिनीयर सिटिझन्स चि काळ्जी घेण्यासाठि सन्स्थेचे सदस्य व्हा. एक प्रकारची विमा पॉलिसी.
आपले अनुभव , सुचना व विचार पाठ्वा
मेधा सोमैया
गुलमोहर:
शेअर करा
चांगला विचार आहे. पुण्यात
चांगला विचार आहे. पुण्यात आपटे रस्ता कि प्रभात रस्ता इथं असा प्रयोग झाल्याचं ऐकून आहे.