Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 March, 2012 - 01:40
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग १) - http://www.maayboli.com/node/29535
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग २) - http://www.maayboli.com/node/29694
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ३) - http://www.maayboli.com/node/30580
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ४) - http://www.maayboli.com/node/31203
७१) मोतिया
८३) सीतेचे पोहे/चायनिज लव्ह्ग्रास
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
जागु, मस्तच काम गं. किती
जागु, मस्तच काम गं.
किती चिकाटीने केलेय्स सगळं.. ह्यातली काही फुले इतकी बारिक असतात की फोटो काढायचा म्हटला तरी कंटाळा येईल.
लहानपणी सितेच्या पोहे हा खेळण्यातला एक प्रमुख प्रकार असायचा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त मस्त किती चिकाटीने
मस्त मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किती चिकाटीने केलेय्स सगळं.. ह्यातली काही फुले इतकी बारिक असतात की फोटो काढायचा म्हटला तरी कंटाळा येईल>>>>+१
मस्तच !!!
मस्तच !!!
मस्त
मस्त
साधना, जिप्सि, ससा, मम्हईकर
साधना, जिप्सि, ससा, मम्हईकर धन्यवाद.
खर सांगायच तर मला सगळ्या फुलांची नाव हवी होती पण मिळत नाहीत.
मोतीया मस्तच.
मोतीया मस्तच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच ! प्र.चि. ७६ दसमुळी/
मस्तच !
प्र.चि. ७६ दसमुळी/ जंगली अबोली आहे की काटे कोरांटी ?
वॉव्..किती गोड!!!!
वॉव्..किती गोड!!!!
जागू , मस्तच.... लहानपणी
जागू , मस्तच....
लहानपणी गोदवेलीचे ते तुरे मनगटावर ठेवून कोपराजवळची त्वचा खाजवली की तो तुरा शर्टच्या बाहीमध्ये जायचा.... असा जादूचा खेळ खेळायचो आम्ही.....
जागू मस्त फुलं. मोतियाच्या
जागू
मस्त फुलं. मोतियाच्या कळ्या भारीच...
सुनिता काटेकोरांटी वेगळी
सुनिता काटेकोरांटी वेगळी असते.
वर्षू, मानस, जोएस धन्यवाद.
काय मस्त फोटो आहेत ग
काय मस्त फोटो आहेत ग जागुले...आणि तुझ्या पेशन्सला ____/\_____
सह्ही!
वा जागू कित्ती छान फोटो
वा जागू कित्ती छान फोटो काढलेस आणि नावे देखील दिली आहेस त्याबरोबरीने.......
चांगलाच अभ्यास दिसून येतोय - फोटोग्राफी तंत्राचा आणि वनस्पतीशास्त्राचाही.
डॉ. सानेमॅडम म्हणातातच - ज्यांना बॉटनी काही माहित नाही त्यांनीच या क्षेत्रात खूप काम केले आहे, त्यांनाच वनस्पतींबद्दल जास्त प्रेम असते (अर्थात अपवाद असणारच याला - हे लिहायचे कारण असे की कोणीतरी बॉटनीवाला एकदम धावून येईल ना माझ्यावर........;))
सुंदर .
सुंदर .![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शशांक धन्यवाद. तुम्हाला जर
शशांक धन्यवाद. तुम्हाला जर वरील काही फुलांची नावे सापडली तर मला नक्कीच सांगा. आणि अभ्यास वगैरे नाही हो ही आवड आहे.
मस्त फोटो! जगू, तो ७९ नंबरचा
मस्त फोटो!
जगू, तो ७९ नंबरचा फोटो आहे ना, तशी खूप फुलं मी कोकणात ऑस्ट्रेलियन बाभळीच्या झाडावर बघितलीत. ही त्या झाडाचीच फुलं आहेत म्हणून सांगितलं मला तिथल्या लोकांनी.
एवढ्या फुलांची नाव माहिती
एवढ्या फुलांची नाव माहिती आहेत हेच ग्रेट आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो आणि माहिती मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जागू, फार फार फार मस्त !
जागू, फार फार फार मस्त !
व्वा... जागुतै बरेच प्रचि
व्वा... जागुतै बरेच प्रचि मिळवलेयस![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जागू, सगळे फोटो सुंदर.. आणि
जागू, सगळे फोटो सुंदर.. आणि नावंपण लिहिलीएत; हे फारच छान केलंस!!
जागू, धन्य आहेस. आणि चिमणीचे
जागू, धन्य आहेस.
आणि चिमणीचे पोहे तर माझ्याही लहानपणात घेऊन गेले.
मोतियाची फळे पण सुकल्यावर सुंदर दिसतात.
वा! सह्हीच आहेत ही पण फुलं.
वा! सह्हीच आहेत ही पण फुलं. हे एक माझ्याकडून रानफुल :
हे झाड. संपूर्ण काटेरी. :
हे फुल, जवळून. किती सुरेख पिवळाधमक रंग आहे. :
ही फळं :
सही गं जागू ! केव्हढा अभ्यास,
सही गं जागू ! केव्हढा अभ्यास, कष्ट अन सूक्ष्म दृष्टी आहे तुझी ! मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गौरी अग बांडगुळ हे काही
गौरी अग बांडगुळ हे काही ठरावीक मोठ्या झाडांना लागतात. एक गाठ तयार होऊन तिथुन बांडगुळाची वाढ होते.
मामी आमच्याकडे ह्याला रिंगण म्हणतात. माझ्या घराच्या मागील कंपाऊंडच्या बाहेर आहे हे कधीपासुण फोटो काढायचा राहीलाय. ह्याच्या फळांचा नागीण ह्या रोगावर उपचारासाठी वापर करतात.
झकासराव, प्रज्ञा, चातक, दिनेशदा अवल धन्यवाद.
हा पण भाग छान.
हा पण भाग छान.
धन्यवाद मार्को.
धन्यवाद मार्को.
मस्त अतीसूंदर फुल. मजा आली
मस्त अतीसूंदर फुल. मजा आली बघून