उकडीच्या मोदकांचा प्रसाद

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

bappaa_Modak.gif

गणपती बाप्पा मोरया..

आज (३-सप्टें-२००८) - बाप्पाला उकडीच्या मोदकांचा प्रसाद

मस्त फोटो..

(उकडीच्या मोदकांबरोबर ब्रिलक्रिम सुद्धा Happy )

मला तर बाप्पाच दिसत नाहीए फोटोत. Uhoh

अगं दक्षिणा ती काय मध्यभागी धातूची मुर्ती बाप्पाची. मला पण पहिले स्वामीच दिसले (आणि मनाने टुण्कन उडी मारली :-))
उपास, वाटीत काय ठेवलेयस?

अरेच्चा! हो की गं. Happy
वाटीत उकडीच्या मोदकाचं गरम गरम सारण असेल. ओलसर, गुळाचा वास असलेलं.. आहा! पाणी सुटलं तोंडाला...

---आहा! पाणी सुटलं तोंडाला...

---
तरीच !!! मघाशी वाटी भरून होतं, आता जरा कमी झालेलं दिसतंय Happy

लॉल.. हो वाटीत सारण आहे Happy मला नुसतं सारण भारी आवडतं, त्यामुळे आई (आणि आता सौ.) माझ्यासाठी थोडं वेगळं काढून ठेवते
अश्विनी, हो स्वामींचा फोटो म्हणजे 'जेथे जातो तेथे, तू माझा संगाती' असं काहीसं आहे बघ.. Happy