FedEx

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

हा कोण ते ओळखा पाहू

शब्दखुणा: 

जब्बरदस्त ! तू त्याला खेळताना इतकं जवळून पाहिलंस .... Happy .

स्टेफी आणि आंद्रे अगास्सीला गोरान ईव्हानसेविच आणि अ‍ॅना ईव्हानोविच विरूद्ध एका फ्रेंडली मिक्स्ड डबल्समध्ये खेळत असताना १०० मी. अंतरावरून पाहिल्यावर मी एक आठवडाभर धुंदीत होते , ते आठवलं Proud ,