५ आणि ११ एकदम 'परकास' छाप घेऊन आली आहेत एक्दम भारी आहेत दोन्ही.
पण मला somehow चौथे खूप आवडले. शंकर आणि पर्वत यांचा संबंध डोक्यात इतका जोडला गेलाय की अशी समुद्राच्या पार्श्वभूमीवर शंकराची मूर्ती बघताना एकदम वेगळाच भाव जाणवतोय. नक्की काय ते शब्दात नाही मांडता येत पण ही ज्या कोणाची कल्पना आहे त्याला नक्की काय म्हणायचय हे तुझा फोटो नक्की सांगून जातोय.
क्यामेरा कंचा पावनं ?
क्यामेरा कंचा पावनं ?
मस्तच !!! निळाई
मस्तच !!! निळाई
आफाट आहेत सगळे फोटो.. मस्तच.
आफाट आहेत सगळे फोटो..
मस्तच.
प्रकाश, ५वा आणि शेवटचा फोटो
प्रकाश, ५वा आणि शेवटचा फोटो सगळ्यांत अधिक आवडले. मस्त
अप्रतिम रे
अप्रतिम रे
मस्त..
मस्त..:)
अप्रतिम... सुंदर.... सही आहेत
अप्रतिम... सुंदर.... सही आहेत सगळेच प्रचि
मस्त फोटो रे.
मस्त फोटो रे.
धन्यवाद! सर्व मायबोलीकरांना
धन्यवाद!

सर्व मायबोलीकरांना होळीच्या हर्षरंगीत शुभेच्छा !
पावनं क्यामेरा कंचा?
पावनं क्यामेरा कंचा?
बाजो, फोटोवर क्लिक केलंत तर
बाजो, फोटोवर क्लिक केलंत तर पिकासाला फोटोंची एक्झिफ दिसतेय त्यात कॅमेरा Canon PowerShot SX40 HS दाखवतोय.
अप्रतिम,!!
अप्रतिम,!!
५ आणि ११ एकदम 'परकास' छाप
५ आणि ११ एकदम 'परकास' छाप घेऊन आली आहेत
एक्दम भारी आहेत दोन्ही.

Pages