Yes. This is Prakash.
जबरदस्त प्रचि.
मी माबोकर झाल्या पासुन तुझे कुठलेच फोटो आले नव्हते.
जानेवरी मधे तु जोग फोल्स चे फोटो टाकले होतेस पण त्यात प्रकाश टच नव्हता.
ह्ये फोटो बघुन परत एकदा खरा प्रकाश प्रकाशात आल्या सारखे वाटले.
थांबु नकोस मित्रा. क्लिकत रहा!!!
Submitted by शापित गंधर्व on 3 March, 2012 - 15:14
धन्यवाद लोकहो...आणि फोटोग्राफर मित्रांनो!
फिल्टर वगैरे नाहीयेत वापरलेले...सकाळचं पश्चीमेचं(डिसेंबरमधले) आभाळ आहे. आणि मेबी माय लकी डे!
त्या घरानं जरा नॉस्टॅल्जिक केलेलं त्यामुळे मध्येच तो फोटो टाकला आहे. नॉस्टॅल्जिया वाढवण्यासाठी सॅच्युरेशन जरा जास्तच वाढलं बहुतेक...looks okay on my screen though!
फोटोंचा exif data पिकासावर पाहता येइल.
धन्यवाद.
Submitted by प्रकाश काळेल on 4 March, 2012 - 04:45
अरे वा खुप दिवसांनी
फारच अप्रतिम ! सुरेख !
सर्वच फोटो फारच प्लेझंट ! शेवटचा तर अगदी स्वप्नातला अन तो उंचावरून समुद्रातल्या बोटींचा , अफलातून ! तो आणि इतर काही फोटो उंचावरून काढलेल आहेत ते कोठून काढले ? मंदिराच्या कळसावरून की काय ?
अप्रतीम ! जबराकु एकदम
अप्रतीम ! जबराकु एकदम ..........
अमेझिंग. काय सुंदर फोटो आहेत.
अमेझिंग. काय सुंदर फोटो आहेत. तो फक्त निळाईचा फोटो तर निव्वळ अप्रतिम. आणि ते घर किती सुंदर आहे. सूर्यास्ताचे फोटोही खूप छान.
मस्त..
मस्त..
मस्त
मस्त
अफ्फाट. निळा रंग तर खासच.
अफ्फाट. निळा रंग तर खासच. फिल्टर आहे कां?
सुंदर फोटो आणि फोटोग्राफी !
सुंदर फोटो आणि फोटोग्राफी !
वॉव!!!! अप्रतिम फोटोज कसले
वॉव!!!! अप्रतिम फोटोज

कसले कलर्स आले आहेत प्रक्स
वॉमा कुठेय????
एकदम भारीच फोटोज!
एकदम भारीच फोटोज!
जबरदस्त... बॅक विथ द बँग...
जबरदस्त...
बॅक विथ द बँग...
अप्रतिम सुंदर.
अप्रतिम सुंदर.
अप्रतिम सुंदर ! निळाई म्हणजे
अप्रतिम सुंदर ! निळाई म्हणजे तर वा !
घराच्या फोटोमध्ये मात्र थोडा रंग जास्त वाटतो मला.
Yes. This is Prakash. जबरदस्त
Yes. This is Prakash.
जबरदस्त प्रचि.
मी माबोकर झाल्या पासुन तुझे कुठलेच फोटो आले नव्हते.
जानेवरी मधे तु जोग फोल्स चे फोटो टाकले होतेस पण त्यात प्रकाश टच नव्हता.
ह्ये फोटो बघुन परत एकदा खरा प्रकाश प्रकाशात आल्या सारखे वाटले.
थांबु नकोस मित्रा. क्लिकत रहा!!!
मस्त आहेत फोटो.
मस्त आहेत फोटो. संधिप्रकाशातले रंग मस्त पकडले आहेत.
वावावावा!!!!!
वावावावा!!!!!
अप्रतिम फोटोस आलेत , घर जरा
अप्रतिम फोटोस आलेत ,
घर जरा जास्त डार्क वाटतय
फार सुंदर आहेत फोटो. सगळेच
फार सुंदर आहेत फोटो.
सगळेच आवडले.
अप्रतीम!
अप्रतीम!
अमेझिंग. काय सुंदर फोटो आहेत.
अमेझिंग. काय सुंदर फोटो आहेत. तो फक्त निळाईचा फोटो तर निव्वळ अप्रतिम. आणि ते घर किती सुंदर आहे. सूर्यास्ताचे फोटोही खूप छान.
>>>> मामी + १
घर जरा जास्त डार्क वाटतय >> पोस्ट्-प्रोसेसिंग मध्ये गंड्ले आहे !!
कुठला फिल्टर वापरला आहे? ISO & white balance setting काय ठेवले होते?
सुरेख!!
सुरेख!!
सही कलर्स आले आहेत,
सही कलर्स आले आहेत, फोटोग्राफसाठी काही फिल्टर वापरला होता का?
फार सुंदर
फार सुंदर
पहिल्या प्रचितली भव्य मूर्ती
पहिल्या प्रचितली भव्य मूर्ती आणि तितकाच भव्य मंदिर पाहून नि:शब्द व्हायला झालं.
बाकीचे प्रचि पण सुंदर आलेत. पण पहिल्या प्रचिचा प्रभाव औरच!
-गा.पै.
अप्रतिम प्रचि
अप्रतिम प्रचि
धन्यवाद लोकहो...आणि
धन्यवाद लोकहो...आणि फोटोग्राफर मित्रांनो!

फिल्टर वगैरे नाहीयेत वापरलेले...सकाळचं पश्चीमेचं(डिसेंबरमधले) आभाळ आहे. आणि मेबी माय लकी डे!
त्या घरानं जरा नॉस्टॅल्जिक केलेलं त्यामुळे मध्येच तो फोटो टाकला आहे. नॉस्टॅल्जिया वाढवण्यासाठी सॅच्युरेशन जरा जास्तच वाढलं बहुतेक...looks okay on my screen though!
फोटोंचा exif data पिकासावर पाहता येइल.
धन्यवाद.
अरे वा खुप दिवसांनी फारच
अरे वा खुप दिवसांनी
अन तो उंचावरून समुद्रातल्या बोटींचा , अफलातून ! तो आणि इतर काही फोटो उंचावरून काढलेल आहेत ते कोठून काढले ? मंदिराच्या कळसावरून की काय ?
फारच अप्रतिम ! सुरेख !
सर्वच फोटो फारच प्लेझंट ! शेवटचा तर अगदी स्वप्नातला
मंदिराच्या कळसावरून की काय ?
मंदिराच्या कळसावरून की काय ? >>>> येस! तीथवर जायला लिफ्ट आहे!
धन्स आरती!
अप्रतिम, प्रकाशजी. अभिनंदन.
अप्रतिम, प्रकाशजी. अभिनंदन.
प्रकाश.. वेरी लकी यु आर ! ते
प्रकाश.. वेरी लकी यु आर ! ते मावळतीचे आकाश खासच ! बाकी फोटो पण छान..
वाह!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
वाह!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
निव्वळ सुंदर.
निव्वळ सुंदर.
Pages