Submitted by संयोजक on 2 September, 2008 - 18:11 विषय: मायबोलीGroups audience: मायबोली गणेशोत्सव २००८Group content visibility: Public - accessible to all site usersशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages« सुरुवात < मागे 1 2 3 4 पुढे > शेवट » अतिशय अतिशय विलोभनीय मुर्ती! अप्रतिम देखणा महाल! सुंदर! Submitted by ललिता on 5 September, 2008 - 10:06 गणपती गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!!! Submitted by चेतना on 5 September, 2008 - 11:36 १ २ ३ ४ गणपत १ २ ३ ४ गणपतीचा जयजयकार..!! -::- -::- -::--::--::--::--::-गणा धाव रे.. मला पाव रे.. Submitted by Yo.Rocks on 6 September, 2008 - 05:35 मोरया मोरया Submitted by झकासराव on 6 September, 2008 - 06:13 गजानना गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया!!! Submitted by रूनी पॉटर on 6 September, 2008 - 08:01 ओम गं ओम गं गणपतये नम: Submitted by असामी on 6 September, 2008 - 13:20 मुर्ती मुर्ती फारच सुंदर आहे. तुमचे सुख गणपतीच्या पोटा एवढे मोठे असावे, तुमचे दु:ख उंदीर मामा एवढे छोटे असावे, तुमचे आयुष्य गणपतीच्या सोंडे सारखे मोठे असावे, तुमचे बोल गणपतीच्या मोदकासारखे गोड असावेत, माय बोली वरील सर्वां साठी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया!! मंगलमुर्ती मोरया!! Submitted by rahulgurav on 7 September, 2008 - 07:24 आजचा आजचा नैवेद्य. गणपती बाप्पा मोरया.. !!! Submitted by Adm on 7 September, 2008 - 09:59 ओम श्रीं ओम श्रीं गं सौभाग्य गणपतये वरवरद | सर्वजनम मे वशमानय नम: || Submitted by असामी on 7 September, 2008 - 09:58 गंपती गंपती बप्पा मोलया ! धूपम.... नैवेद्यम.... बप्पांचा आमच्या केवढा थाटमाट... २१ मोदकांनी भरून गेलंय ताट... Submitted by डॅफोडिल्स on 8 September, 2008 - 01:35 गणपती गणपती बाप्पा मोरया!!!!!!!!!!!! Submitted by पियापेटी on 8 September, 2008 - 05:13 गणपाती गणपाती बाप्पा मोरया!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! Submitted by sonali m on 8 September, 2008 - 06:34 मोरया!! मोरया!! मोरया!! गणपती बाप्पा मोरया!! Submitted by amitv08 on 8 September, 2008 - 07:19 एकदंताय एकदंताय विघ्नहे वक्रतुंडाय धिमही तन्नोदंती प्रचोदयात || Submitted by असामी on 8 September, 2008 - 10:23 मस्तच मस्तच मूर्ती आणि सजावट पण.. गणपती बाप्पा मोरया..! ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ Submitted by मीन्वा on 8 September, 2008 - 12:04 मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे विघ्नविनाशक मंगल मुर्ती मोरया रे ! Submitted by डॅफोडिल्स on 9 September, 2008 - 00:44 बाप्पा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे अवघ्या दीनांच्या नाथा | बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे चरणी ठेवीतो माथा || Submitted by असामी on 9 September, 2008 - 09:55 बाप्पांसा बाप्पांसाठी नैवेद्य Submitted by रूनी पॉटर on 9 September, 2008 - 10:58 ५ ६ ७ ८ गणपत ५ ६ ७ ८ गणपतीचा थाटमाट !! गणपती बाप्पा मोरया !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! Submitted by फचिन on 9 September, 2008 - 20:16 उठा उठा हो उठा उठा हो सकळिक | वाचे स्मरावा गजमुख | ऋद्धीसिद्धींचा नायक | सुखदायक भक्तांसी || अंगी शेंदूराची उटी | माथां शोभतसे कीरिटी | केशरकस्तूरी ललाटी | हार कंठी साजिरा || कानी कुंडलांची प्रभा | चंन्द्र सूर्य जैसे नभा | माजी नागबंदी शोभा | स्मरता उभा जवळी तो || कांसे पीतांबराची घटी | हाती मोदकांची वाटी | रामानंद स्मरता कंठी | तो संकटी पावतो || गणपती बाप्पा मोरया Submitted by समीर on 9 September, 2008 - 20:28 नेत्री दोन नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे ,अत्यंत ते साजिरे माथा शेंदूर पाझरे वरी बरें दुर्वांकुराचे तुरे माझे चित्तविले मनोरथ पुरे, देखोनी चिंता हरे गोसावीसूत वासूदेव कविरे, त्या मोरयाला स्मरे ! मंगलमुर्ती मोरया !! Submitted by डॅफोडिल्स on 10 September, 2008 - 03:56 गणपती गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया! Submitted by tanya on 10 September, 2008 - 06:33 गणपती गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया! Submitted by tanya on 10 September, 2008 - 06:33 गणपती गणपती बाप्पा मोरया!!! सुरेख सजावट आणि प्रसन्न मुर्ती Submitted by इंद्रधनुष्य on 10 September, 2008 - 07:58 शुक्लांबर शुक्लांबरधरं विष्णुं शश्रिवर्णमं चतुर्भुजं | प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नोप शांतये || Submitted by असामी on 10 September, 2008 - 09:41 मन तृप्त मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने आता नाही देवा काही अन्य मागणे .... तूच वाट दिशा तूच, तूच ध्येय अंती गती पावलांची तूच, तूच चालणे... थेंब पाणठायी जैसा कण धूळ रूप तसा अंश बनलो तव मी, जगता जिणे... श्वास तैसा ध्यास माझा, सूर तैसे गीत रीत जीवनाची झाली तुला चिंतणे... मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने आता नाही देवा काही अन्य मागणे .... = "तुझे नाम आले ओठी" गायक - अजित कडकडे Submitted by उपास on 10 September, 2008 - 11:38 ॠद्ययाचा ॠद्ययाचा तालावर नाचे गणेशू निनादती पैंजने Submitted by केदार on 10 September, 2008 - 12:56 ~~~~! गणपती ~~~~! गणपती बाप्पा मोरया !~~~~ Submitted by बंडुपंत on 10 September, 2008 - 13:49 गणपती गणपती बप्पा मोरया... मंगलमुर्ती मोरया...!!!! Submitted by सत्यजित on 11 September, 2008 - 01:10 लंबोदरं लंबोदरं नमस्तुभ्यं सततं मोदकं प्रियं | निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा || Submitted by असामी on 11 September, 2008 - 09:43 Pages« सुरुवात < मागे 1 2 3 4 पुढे > शेवट »
अतिशय अतिशय विलोभनीय मुर्ती! अप्रतिम देखणा महाल! सुंदर! Submitted by ललिता on 5 September, 2008 - 10:06
१ २ ३ ४ गणपत १ २ ३ ४ गणपतीचा जयजयकार..!! -::- -::- -::--::--::--::--::-गणा धाव रे.. मला पाव रे.. Submitted by Yo.Rocks on 6 September, 2008 - 05:35
मुर्ती मुर्ती फारच सुंदर आहे. तुमचे सुख गणपतीच्या पोटा एवढे मोठे असावे, तुमचे दु:ख उंदीर मामा एवढे छोटे असावे, तुमचे आयुष्य गणपतीच्या सोंडे सारखे मोठे असावे, तुमचे बोल गणपतीच्या मोदकासारखे गोड असावेत, माय बोली वरील सर्वां साठी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया!! मंगलमुर्ती मोरया!! Submitted by rahulgurav on 7 September, 2008 - 07:24
ओम श्रीं ओम श्रीं गं सौभाग्य गणपतये वरवरद | सर्वजनम मे वशमानय नम: || Submitted by असामी on 7 September, 2008 - 09:58
गंपती गंपती बप्पा मोलया ! धूपम.... नैवेद्यम.... बप्पांचा आमच्या केवढा थाटमाट... २१ मोदकांनी भरून गेलंय ताट... Submitted by डॅफोडिल्स on 8 September, 2008 - 01:35
गणपाती गणपाती बाप्पा मोरया!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! Submitted by sonali m on 8 September, 2008 - 06:34
एकदंताय एकदंताय विघ्नहे वक्रतुंडाय धिमही तन्नोदंती प्रचोदयात || Submitted by असामी on 8 September, 2008 - 10:23
मस्तच मस्तच मूर्ती आणि सजावट पण.. गणपती बाप्पा मोरया..! ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ Submitted by मीन्वा on 8 September, 2008 - 12:04
मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे विघ्नविनाशक मंगल मुर्ती मोरया रे ! Submitted by डॅफोडिल्स on 9 September, 2008 - 00:44
बाप्पा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे अवघ्या दीनांच्या नाथा | बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे चरणी ठेवीतो माथा || Submitted by असामी on 9 September, 2008 - 09:55
५ ६ ७ ८ गणपत ५ ६ ७ ८ गणपतीचा थाटमाट !! गणपती बाप्पा मोरया !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! Submitted by फचिन on 9 September, 2008 - 20:16
उठा उठा हो उठा उठा हो सकळिक | वाचे स्मरावा गजमुख | ऋद्धीसिद्धींचा नायक | सुखदायक भक्तांसी || अंगी शेंदूराची उटी | माथां शोभतसे कीरिटी | केशरकस्तूरी ललाटी | हार कंठी साजिरा || कानी कुंडलांची प्रभा | चंन्द्र सूर्य जैसे नभा | माजी नागबंदी शोभा | स्मरता उभा जवळी तो || कांसे पीतांबराची घटी | हाती मोदकांची वाटी | रामानंद स्मरता कंठी | तो संकटी पावतो || गणपती बाप्पा मोरया Submitted by समीर on 9 September, 2008 - 20:28
नेत्री दोन नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे ,अत्यंत ते साजिरे माथा शेंदूर पाझरे वरी बरें दुर्वांकुराचे तुरे माझे चित्तविले मनोरथ पुरे, देखोनी चिंता हरे गोसावीसूत वासूदेव कविरे, त्या मोरयाला स्मरे ! मंगलमुर्ती मोरया !! Submitted by डॅफोडिल्स on 10 September, 2008 - 03:56
गणपती गणपती बाप्पा मोरया!!! सुरेख सजावट आणि प्रसन्न मुर्ती Submitted by इंद्रधनुष्य on 10 September, 2008 - 07:58
शुक्लांबर शुक्लांबरधरं विष्णुं शश्रिवर्णमं चतुर्भुजं | प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नोप शांतये || Submitted by असामी on 10 September, 2008 - 09:41
मन तृप्त मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने आता नाही देवा काही अन्य मागणे .... तूच वाट दिशा तूच, तूच ध्येय अंती गती पावलांची तूच, तूच चालणे... थेंब पाणठायी जैसा कण धूळ रूप तसा अंश बनलो तव मी, जगता जिणे... श्वास तैसा ध्यास माझा, सूर तैसे गीत रीत जीवनाची झाली तुला चिंतणे... मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने आता नाही देवा काही अन्य मागणे .... = "तुझे नाम आले ओठी" गायक - अजित कडकडे Submitted by उपास on 10 September, 2008 - 11:38
गणपती गणपती बप्पा मोरया... मंगलमुर्ती मोरया...!!!! Submitted by सत्यजित on 11 September, 2008 - 01:10
लंबोदरं लंबोदरं नमस्तुभ्यं सततं मोदकं प्रियं | निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा || Submitted by असामी on 11 September, 2008 - 09:43
अतिशय
अतिशय विलोभनीय मुर्ती! अप्रतिम देखणा महाल!
सुंदर!
गणपती
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!!!
१ २ ३ ४ गणपत
१
२
३
४
गणपतीचा जयजयकार..!!
-::- -::- -::--::--::--::--::-
गणा धाव रे.. मला पाव रे..
मोरया
मोरया
गजानना
गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया!!!
ओम गं
ओम गं गणपतये नम:
मुर्ती
मुर्ती फारच सुंदर आहे.
तुमचे सुख गणपतीच्या पोटा एवढे मोठे असावे,
तुमचे दु:ख उंदीर मामा एवढे छोटे असावे,
तुमचे आयुष्य गणपतीच्या सोंडे सारखे मोठे असावे,
तुमचे बोल गणपतीच्या मोदकासारखे गोड असावेत,
माय बोली वरील सर्वां साठी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
गणपती बाप्पा मोरया!! मंगलमुर्ती मोरया!!
आजचा
आजचा नैवेद्य.
गणपती बाप्पा मोरया.. !!!
ओम श्रीं
ओम श्रीं गं सौभाग्य गणपतये वरवरद | सर्वजनम मे वशमानय नम: ||
गंपती
गंपती बप्पा मोलया !

धूपम....
नैवेद्यम....

बप्पांचा आमच्या केवढा थाटमाट...
२१ मोदकांनी भरून गेलंय ताट...
गणपती
गणपती बाप्पा मोरया!!!!!!!!!!!!
गणपाती
गणपाती बाप्पा मोरया!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
मोरया!!
मोरया!! मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!!
एकदंताय
एकदंताय विघ्नहे वक्रतुंडाय धिमही तन्नोदंती प्रचोदयात ||
मस्तच
मस्तच मूर्ती आणि सजावट पण..
गणपती बाप्पा मोरया..!
~~~~~~~~~

~~~~~~~~~
मोरया रे
मोरया रे बाप्पा मोरया रे
विघ्नविनाशक मंगल मुर्ती मोरया रे !
बाप्पा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
अवघ्या दीनांच्या नाथा |
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवीतो माथा ||
बाप्पांसा
बाप्पांसाठी नैवेद्य

५ ६ ७ ८ गणपत
५
६
७
८
गणपतीचा थाटमाट !!
गणपती बाप्पा मोरया !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
उठा उठा हो
उठा उठा हो सकळिक | वाचे स्मरावा गजमुख | ऋद्धीसिद्धींचा नायक | सुखदायक भक्तांसी ||
अंगी शेंदूराची उटी | माथां शोभतसे कीरिटी | केशरकस्तूरी ललाटी | हार कंठी साजिरा ||
कानी कुंडलांची प्रभा | चंन्द्र सूर्य जैसे नभा | माजी नागबंदी शोभा | स्मरता उभा जवळी तो ||
कांसे पीतांबराची घटी | हाती मोदकांची वाटी | रामानंद स्मरता कंठी | तो संकटी पावतो ||
गणपती बाप्पा मोरया
नेत्री दोन
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे ,अत्यंत ते साजिरे
माथा शेंदूर पाझरे वरी बरें दुर्वांकुराचे तुरे
माझे चित्तविले मनोरथ पुरे, देखोनी चिंता हरे
गोसावीसूत वासूदेव कविरे, त्या मोरयाला स्मरे !
मंगलमुर्ती मोरया !!
गणपती
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमुर्ती मोरया!
गणपती
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमुर्ती मोरया!
गणपती
गणपती बाप्पा मोरया!!!
सुरेख सजावट आणि प्रसन्न मुर्ती
शुक्लांबर
शुक्लांबरधरं विष्णुं शश्रिवर्णमं चतुर्भुजं |
प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नोप शांतये ||
मन तृप्त
मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने
आता नाही देवा काही अन्य मागणे ....
तूच वाट दिशा तूच, तूच ध्येय अंती
गती पावलांची तूच, तूच चालणे...
थेंब पाणठायी जैसा कण धूळ रूप
तसा अंश बनलो तव मी, जगता जिणे...
श्वास तैसा ध्यास माझा, सूर तैसे गीत
रीत जीवनाची झाली तुला चिंतणे...
मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने
आता नाही देवा काही अन्य मागणे ....
= "तुझे नाम आले ओठी" गायक - अजित कडकडे
ॠद्ययाचा
ॠद्ययाचा तालावर नाचे गणेशू
निनादती पैंजने
~~~~! गणपती
~~~~! गणपती बाप्पा मोरया !~~~~
गणपती
गणपती बप्पा मोरया... मंगलमुर्ती मोरया...!!!!
लंबोदरं
लंबोदरं नमस्तुभ्यं सततं मोदकं प्रियं |
निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा ||
Pages