Submitted by Sarang Damkondwar on 24 February, 2012 - 13:21
सुख दुःख काय ते या मधून सांगण्याचा प्रयत्न....
जीवनात दोनच गोष्टी आसतात आणि घडतात
त्या वाईट आणि चांगल्या आसतात ......
मनुष्य म्हणतो चांगल्या गोष्टी सुख देतात
तर वाईट गोष्टी दुःखाचे आश्रू आणतात......
मनुष्य दोन प्रकारे सुख संपादन करतो
एक प्रयत्नातून अणि दुसरे हिस्काउन.....
आजच्या युगात हिस्कव्लेले सुख हवे असते
म्हणजे ते दुसर्या शब्दात दुःख असते......
चांगल्या गोष्टी दोन प्रकारच्या आसतात
एक मनाला पटनर्या आणि दुसर्या न पटनर्या....
हे मनाला न पटनारे कटुसत्याचे कोड़े असते
मी तर म्हणतो माणसाच्या जीवनात दुःख नसतेच
आपण सुखा पोटी अणि चींते अहारी जाउन दुःख पदरात पडून घेतो.....
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
सारंगः तुमची कल्पना फारच
सारंगः तुमची कल्पना फारच सुंदर आहे. पण ती कवितेत रुपांतरीत करताना काही त्रुटी उद्भवलेल्या दिसतात. मराठी टायपिंगचीही तुम्हाला सवय दिसत नाही. ते सुधारून कविता पुन्हा लिहिल्यास खूपच छान वाटेल्. आगंतुक सल्ल्याबद्दल कृपया राग न मानावा. हे माझे वैयक्तीक मत झाले.
धन्यवाद....
धन्यवाद....
मी तर म्हणतो माणसाच्या जीवनात
मी तर म्हणतो माणसाच्या जीवनात दुःख नसतेच
आपण सुखा पोटी अणि चींते अहारी जाउन दुःख पदरात पडून घेतो
कवीने एक सुंदर वास्तव नजरेपुढे आणले आहे. छान काव्य.