पजो, अप्रतिम गं. त्या लाटा, आपटल्यावर आलेला फेस आणि बाकी आकाश आणि किनारा याचं शेडिंग जबरी आहे. ( फक्त मला रंग नाही आवडला. बाजुची टेकडी बरोबर आहे, पण पाणी निळं किंवा हिरवं हवं होतं).
सगळ्यात मला आवडलं त्या टेकडीवर उगवलेलं खुरटं गवत. इतका छोटासा बारकावा लक्षात ठेवुन इतका सही सही उतरवला आहेस. क्या बात !
अ प्र ति म
अ प्र ति म
सुपर्ब.................. एक
सुपर्ब.................. एक अडाणी प्रश्नः नक्की कसं तयार केलय हे?
खुप दिसांनी ट्रीट दिलीस
खुप दिसांनी ट्रीट दिलीस गं..
तुझ्यातल्या कलाकाराला मानाचा मुजरा, बयो!
निरातिशय सुंदर आलंय हे चित्र, पजो..
जियो
आणि हो, पजो, चित्र पाहिल्या
आणि हो, पजो, चित्र पाहिल्या पाहिल्या "हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा" हे गीत स्मरलं, कॉम्प्लिमेंटस
सुपरुंबाआआआआआआआआआआ! ये हाथ
सुपरुंबाआआआआआआआआआआ!
ये हाथ हमकू दे दे पजूडी....
Beautiful. Tooooooooooooo
Beautiful.
Tooooooooooooo Gooooooooooooood
पजो ते आकाशाच्या पोटात नाव
पजो ते आकाशाच्या पोटात नाव मस्त दिस्तय
आगळं वेगळं येक्दम झक्कास्स्स्स्स्स्स्स!
सिंप्ली ब्यूटीफूल! कसं काय
सिंप्ली ब्यूटीफूल!
कसं काय जमतं बुआ!
सुंदरच. एक वै.म. खडकांचा रंग
सुंदरच.
एक वै.म. खडकांचा रंग किंचीत काळपट किंवा जास्त फिका हवा होता.
सुरेख !!!!!!!!!!
सुरेख !!!!!!!!!!
पद्मजा, क्लाआआआस आहे
पद्मजा, क्लाआआआस आहे अगदी!!!!
मी कधी खूप मोठा फ्लॅट घेतला किंवा बंगला वगैरे बांधला तर तुझी चित्र लावेन भींतींवर फ्रेम करुन डेकोरेशन साठी
जबरी पजो!! मला सगळं कॅडबरीचं
जबरी पजो!!
मला सगळं कॅडबरीचं बनवलय असं वाटलं!
फारच सुंदर..........
फारच सुंदर..........
सुरेखच !
सुरेखच !
खूप छान.. वरचा पोर्शन तर लै
खूप छान.. वरचा पोर्शन तर लै भारी !
मला सगळं कॅडबरीचं बनवलय असं वाटलं >>
वा क्लासच ...
वा क्लासच ...:)
छानच ! कोणतं 'सॉफ्टवेअर'
छानच !
कोणतं 'सॉफ्टवेअर' वापरलंय ? एकाच रंगातलं असूनही खूपच तन्मयतेने बारिसारीक छटा दाखवल्या आहेत. अभिनंदन.
मस्त!!!
मस्त!!!
बेफि धन्स एक अडाणी प्रश्नः
बेफि धन्स
एक अडाणी प्रश्नः नक्की कसं तयार केलय हे?>> चिमुरी..... हे फोटोशॉप मध्ये पेंट केलय....
बागेश्री
राईट गेस.... तेच्च नाव देणार होते पेंटिंगला...
टोक्सु
कसं काय जमतं बुआ! >>>> आया... तुम्हाला गझला जमतात, तसचं....
दिनेशदा.... ह्म्म्म.... चालला असता.... बघते काही एडिट करुन कसं दिसतय ते...
धन्स...
धन्यवाद जयवी-जयश्रीजी
मंदारदादा... नक्कीच रे....
आर्यातै
आता मला पण ते चॉकलेट्चंच वाट्टंय
धन्स शशांकजी, अवल, यो, ईनमीन तीन, शापित गंधर्व
भाऊ धन्स...
फोटोशॉप वापरलं आहे.....
पजो... खुप खुपच
पजो... खुप खुपच सुं.......दर...
सुं द र.
सुं द र.
मस्त... मस्त... मस्त...
मस्त... मस्त... मस्त...

मस्त मस्त मस्त्.....शब्दलेस
मस्त मस्त मस्त्.....शब्दलेस झाले मी
कोण म्हणालं चॉकलेट? इकडे भूक
कोण म्हणालं चॉकलेट? इकडे भूक लागलीये जाम. आता ते बघितल्यावर मला चॉकलेटच आठवणार

छानच!
छानच!
मस्त... मला जी आय एफ कशी
मस्त... मला जी आय एफ कशी बनवायची सांगाल?
मस्त
मस्त
सह्हीच!
सह्हीच!
पजो, अप्रतिम गं. त्या लाटा,
पजो, अप्रतिम गं. त्या लाटा, आपटल्यावर आलेला फेस आणि बाकी आकाश आणि किनारा याचं शेडिंग जबरी आहे. ( फक्त मला रंग नाही आवडला. बाजुची टेकडी बरोबर आहे, पण पाणी निळं किंवा हिरवं हवं होतं).
सगळ्यात मला आवडलं त्या टेकडीवर उगवलेलं खुरटं गवत. इतका छोटासा बारकावा लक्षात ठेवुन इतका सही सही उतरवला आहेस. क्या बात !
सुरेख सुंदर मस्त
सुरेख सुंदर मस्त
Pages