Submitted by Admin-team on 13 February, 2012 - 01:32
'हा भारत माझा' या चित्रपटाचा खास खेळ मायबोलीकरांसाठी दिनांक २३ फेब्रुवारी, २०१२ रोजी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पुणे, इथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या वेळी काही स्वयंसेवकांची आवश्यकता आहे. स्वयंसेवकांना कार्यक्रमाच्या दिवशी, म्हणजे २३ तारखेला, संध्याकाळी ५.४५ वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहावं लागेल. आलेल्या प्रेक्षकांच्या रांगा लावणे, तिकीटे तपासणे, आलेल्या कलाकार आणि पाहुण्यांचे स्वागत तसेच ओळख इत्यादी कामांत मदत लागेल. सर्व कामे चित्रपट सुरू होण्याआधी असल्याने सर्व स्वयसेवकांना पूर्ण चित्रपट पाहता येईल.
तरी जे मायबोलीकर स्वयंसेवक म्हणून काम करू इच्छितात, त्यांनी कृपया आपली नावं इथे नोंदवावीत, आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू.
धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जे मायबोलीकर स्वयंसेवक म्हणून
जे मायबोलीकर स्वयंसेवक म्हणून काम करू इच्छितात >> मि .
इच्छा असूनही हे शक्य नाही...
इच्छा असूनही हे शक्य नाही... थोडक्यात सर्व हुकतंय..
मला आवडेल स्वयंसेवक म्हणून
मला आवडेल स्वयंसेवक म्हणून काम करायला.
इच्छा आहे. २० तारखेपर्यंत
इच्छा आहे. २० तारखेपर्यंत कळवते
काम करायला आवडेल. नक्की
काम करायला आवडेल. नक्की कळवतो.
मी जर पुण्यात त्या वेळेला
मी जर पुण्यात त्या वेळेला असेल तर नक्की
मला सुट्टीच आहे त्या दिवशी.
मला सुट्टीच आहे त्या दिवशी. आवडेल स्वयंसेवक म्हणून काम करायला..
मलाही आवडेल स्वयंसेवक म्हणून
मलाही आवडेल स्वयंसेवक म्हणून काम करायला.