’हा भारत माझा’ - २३ फेब्रुवारी खेळ - हाऊसफुल!!

Submitted by admin on 11 February, 2012 - 01:42

’हा भारत माझा’ चित्रपटाचा खास खेळ मायबोलीकरांसाठी!!! हा धागा तुम्ही पाहिलाच असेल. पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (National Film Archives of India) येथे हा खेळ होणार आहे. मायबोलीच्या आतापर्यंतच्या वाटचालीत पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाचा खेळ मायबोलीकरांसाठी प्रदर्शीत करत आहोत. चित्रपटाचे दिग्दर्शक, कलावंत तसेच अनेक मान्यवरांसोबत हा चित्रपट पाहाण्याची संधी तुम्ही नक्कीच चुकवणार नाही याची खात्री आहे. तुम्ही स्वतः पुण्यात सध्या जरी नसलात तरी तुमच्या आप्तस्वकीय आणि मित्रमंडळीना जरूर कळवा.

प्रवेशिका वाटप :
गुरुवार - १६ फेब्रुवारी - संध्या ६:३०-७:३० - हॉटेल पंचमी - सातारा रोड

शनिवार व रविवार - १८ व १९ फेब्रुवारी - संध्या. ५ - ८ - बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारातल्या पारावर.

संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक -

चिनूक्स - ९९७०८ ४२४०५
अरभाट - ९८६०९ ८९३४२

२३ तारखेला राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय इथे प्रवेशिका विक्री होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हा सर्वांनी घेतलेल्या श्रमांबद्दल (जे खरंतर 'लष्करच्या भाकर्‍या' विभागात मोडतात..) आणि पुणेभर हिंडून आमच्या सोयीने तिकिटवाटप केल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद >> +२

तुम्हा सर्वांनी घेतलेल्या श्रमांबद्दल (जे खरंतर 'लष्करच्या भाकर्‍या' विभागात मोडतात..) आणि पुणेभर हिंडून आमच्या सोयीने तिकिटवाटप केल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद >> +३

>>तुम्हा सर्वांनी घेतलेल्या श्रमांबद्दल (जे खरंतर 'लष्करच्या भाकर्‍या' विभागात मोडतात..) आणि पुणेभर हिंडून आमच्या सोयीने तिकिटवाटप केल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद !

याला अनेक अनुमोदने !
मनापासून धन्यवाद !

Pages