Submitted by मनस्विनि on 10 February, 2012 - 01:49
माझी नविन फ्रेम नुकतिच तयार झाली आहे.आधि सान्गितल्या प्रमाणे केली. comments ची वाट बघते आहे.
गुलमोहर:
शेअर करा
माझी नविन फ्रेम नुकतिच तयार झाली आहे.आधि सान्गितल्या प्रमाणे केली. comments ची वाट बघते आहे.
खुप सुंदर मनस्विनी अग मी
खुप सुंदर
मनस्विनी अग मी अशाच प्रकारच्या दरवाज्यावरची नावाची पाटी बघितली आहे...तु तसे पण ट्राय करुन बघ ना
छान आहे. (हा पूर्ण फोटो आहे
छान आहे. (हा पूर्ण फोटो आहे का ? म्हणजे हे सगळे एका फ्रेममधे बसवलेय का ?)
पाण्याचा घडा, शिदोरी वगैरे पण अॅड करायला हवे होते.
सुंदर.
सुंदर.
वा मस्त , खुप छान आहे ही
वा मस्त , खुप छान आहे ही फ्रेम. मी पन दारावरची पाटी या सारखी च पाहीली आहे.
छान !
छान !