मेरा रंग दे बसंती चोला...
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
4
Human brush on Nature's Canvas !
For original image please click http://farm8.staticflickr.com/7159/6758225733_b7d0d2ded7_b.jpg
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
हम्म्म ! रंग काँपोझिशन
हम्म्म ! रंग काँपोझिशन जबर्याच आहे. शिर्षकाचा संबंध नाही लक्षात आला मात्र.
ती व्यक्ती सावलीच्या रूपात,
ती व्यक्ती सावलीच्या रूपात, काळा रंग घारण करून त्या जमिनीवर उमटली आहे. हे धरणी, आता तू मला तुझ्या रंगात रंगवून तुझ्याशी एकरूप करून घे.. या अर्थानी ते 'मेरा रंग दे बसंती चोला, माये' असं शीर्षक दिलं होतं. फार जड झालं का?
फार जास्त विचार झाला बहुतेक
अर्थात हे सगळे नंतरचे विचार. हा फोटो काढताना दुपारी काही क्षणासाठी असा प्रकाश मिळणं, ती जमिनीवर अशी सावली पडणं आणि हा क्षण कॅमे-यामधे टिपणं इतकंच मनात होतं.
>>फार जड झालं का? एवढा
>>फार जड झालं का?
एवढा विचार असेल असे वाटले नव्हते
सुंदर रंग आणि रचना!
सुंदर रंग आणि रचना!