गैरसमज नसावा,निव्वळ विनोद:३ 'छोले और गब्बर'

Submitted by pradyumnasantu on 8 January, 2012 - 13:34

गैरसमज नसावा,निव्वळ विनोद ३ छोले और गब्बर

बसंतीची मौसी
बसून धन्नोच्या टांग्यात
गेली बाजारात
बाजारातून राखी खरेदी करून
निघाली ठाकुरांच्या वाड्यात
टांग्यातून लागली उतरायला
ठाकूरना राखी बांधायला
वरतून गब्बर फिदीफिदी लागला हसायला
मौसी म्हणाली "काय रे ढाँसू
कशाचं आलं तुला हसू?"
गब्बर म्हणाला
"जादा नटू नकोस गं भैने,
राखी बांधशील कुठं?
इसके हाथ तो तोडकर कबके फेंक दिये है मैने"
मौसी बहकली
गाळीव शिव्या देत चहकली
"अरे चुप रे माझ्या गब्बा
बोलव तुझा सांबा
दोघानाबी खिलवते मी प्रद्युम्नसंतुचे छोले
मग गब्बा माझा गर्जेल, पण कसा पडेल?
पडण्यासाठी कसा बसेल?
तेरे तो पीछे है
ठाकूरके जुतोंके कीले"

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ठाकूर: गब्बर ये प्रद्युम्नसंतुके छोले बहूत तिखे है. खाने जाओगे तो पछताओगे!