२०१२ - नववर्षाच्या शुभेच्छा!!

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

मायबोली.कॉमतर्फे सर्व मायबोलीकर, त्यांचे सुहृद अणि असंख्य वाचकांना नववर्ष २०१२ साठी मनःपूर्वक शुभेच्छा!!

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

धन्यवाद अ‍ॅडमीन टीम. आपल्या सर्वांना आणि समस्त मायबोलीकरांना माझ्यातर्फे नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे
नवीन वर्षाच्या शुभेच्छा

सर्व मायबोलीकरांना आणि अ‍ॅडमिन टिमला ( अनेक अपराध पोटात घेत असल्याबद्दल धन्यवाद आणि) नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!!!!!

........ मायबोली, व समस्त मायबोलीकरांना नुतन वर्ष २०१२ च्या अनेक हार्दीक शुभेच्छा......!!!!!!!!!

अ‍ॅडमिन टीमला आणि सर्व मायबोलीकरांना नूतन वर्ष आनंदाचे, भरभराटीचे व सुखसमृद्धीचे जावो ह्याच शुभेच्छा! Happy