डर्टी पिक्चर

Submitted by बेफ़िकीर on 28 December, 2011 - 05:42

डर्टी पिक्चरची माहिती येथे दिली होती, ती मी आता संपादीत केली आहे

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफी Rofl तुम्ही विनोदी उत्तम लिहीता हे म.सा.प. मधील कविसंमेलन हे वाचून माहित होतंच. हे म्हणजे कळस आहे Rofl खासकरुन शेवटची प्रश्नावली.

-मला सर्व जाणिवा नम्रच असतात फक्त त्या व्यक्त होताना वेगळ्या रुपात व्यक्त होतात.
-असा एक पिढ्यानपिढ्यांच्या दबलेल्या आक्रोशाला वाट देणारा हुंकार निघाला.
-युद्ध जाहीर झाल्यावर रजेवर गेलेल्या सैनिकांना बोलावणे आले की ते करतात तसा माझा चेहरा होता.
-माझा प्रभाव इतका आहे की तेथेही असलेले माझे काही फॅन्स मी हासल्यामुळे हासले असे मी वाटून घेतले>>> ही वाक्ये आणि टायमिंग अ फा ट!!

Rofl

कारण पोस्टरमध्ये असलेले शरीरपदर्शन तर मी लहानपणीच मोठ्या पडद्यावर पाहिलेले होते.>>>> हे खास आवडले Proud

-मला सर्व जाणिवा नम्रच असतात फक्त त्या व्यक्त होताना वेगळ्या रुपात व्यक्त होतात.
-असा एक पिढ्यानपिढ्यांच्या दबलेल्या आक्रोशाला वाट देणारा हुंकार निघाला.
-युद्ध जाहीर झाल्यावर रजेवर गेलेल्या सैनिकांना बोलावणे आले की ते करतात तसा माझा चेहरा होता.
-माझा प्रभाव इतका आहे की तेथेही असलेले माझे काही फॅन्स मी हासल्यामुळे हासले असे मी वाटून घेतले

हे मस्तच.

बहुदा सिनेमापेक्षा हा लेखच जास्ती आवडेल असं दिसतं.
हिंदी सिनेमा बघायला डोकं बरोबर घेऊ जायचं नसतं हा मूलभूत फंडा विसरल्याने हे डोक्याला ताप करणारे प्रश्न निर्माण झाले असावेत.

Rofl भारी लिहिलेय..

बेफी, तुमच्या नावाचा महिमा म्हणायचा हो..... नाहीतर काही लोक "चीप चीप" करत फिरले असते... उल्लाला च्या तालावर Proud

बाकी गेल्या काही दिवसात काही धाग्यावर काही माबो आयडींनी चित्रपट अर्ध्यावर सोडून बाहेर पडल्याचं वाचलं... आणि हा चित्रपट "थिल्लर" वाटणारे आपण एकटेच नाही याचा आनंद झाला...

अर्थात विद्या बालन फॅन क्लब वाल्यांने हे कसे कळावे Wink

मी आता इम्रान हश्मी कधी आत्महत्या करेल याची वाट पहातोय.. Proud म्हणजे त्याच्या जीवनावर 'डर्टी किस' असा चित्रपट येईल ,आणि बेफिकीर त्याचे परिक्षण लिहितील.. Happy

परदेसाई - Proud

भुंगा - नावाचा महिमा Proud

सर्वांचा आभारी आहे. प्रशासकांचाही, कारण त्यांनी हे लेखन चित्रपट या सदरात नेले, मला ते कसे करायचे हे माहीतच नव्हते. धन्यवाद प्रशासक!:-)

-'बेफिकीर्'!

>>सेल्व्हागणेशला हासण्याचे ट्रेनिंग रामसेच्या एखाद्या भुताने दिलेले असावे असा अंदाज! <<
हे छान लिहलेय...:हाहा:

मस्त परीक्षण...

धमाल मजा आली वाचून... Biggrin विद्यानं चित्रपटात केलं नसेल एवढ बेफिनी मायबोलीवर एक्स्पोज केलय. Biggrin अप्रतिम विनोदी लेखन!!!!

बेफिकीर,

एखादी भंगार, रद्दड आणि टुकार चीजही भन्नाट करमणुकीचा स्रोत असू शकते.:हहगलो:

आयशप्पत आतापास्नं आदुगर तुमचं सिनेप्रिक्षान वाचणार आणि मंगच शिणुमा बगनार! Proud

आपला नम्र चाहता,
-गामा पैलवान

मस्त लेखन!

'सिल्क स्मिता'वर चित्रपट निघू शकतो, तर जयश्री टी, प्रेमा नारायण, आशा सचदेव यांच्यावर का नाही असा प्रश्न पडलेला आहे.

छान

Biggrin

(तुमचा) पाचवा प्रश्न मलाही पडला होता. पण नायिकेच्या दर्दभ र्‍या शोकांतिकेत तो मी विसरूनच गेलो.

असो. आता देऊळ पहा (पाहिला नसलात तर)

Pages