स्वप्न माझे मेले

Submitted by pradyumnasantu on 26 December, 2011 - 19:14

स्वप्न माझे मेले

तुझी नजर अरूणा इराणी
तुझा नखरा उषा चव्हाणी
ऊर दिक्षिती धक-धक करतो
हालचालीत खट्याळ राणी
*
प्रिती झिंटीश खळि शोभे गाली
पडुकोनीची हसरी लाली
ओठ तुझे जणू मधुबाला
चाल जशी प्रियंका निघाली
*
तुला घेउन गेलो मी बागेत
मेहमूद,कोंडके,आणि लेले आधीच रांगेत
गोदरेज,मल्ल्या, शाहीदही पुढे आले
धक धकायचे स्वप्न माझे मेले
याना चुकवून जसा मी पुढे जातो
इर्फान खान मानगुट पकडतो

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मजेदार आहे.
--------------------------------------------------------------
कोळीवाडा-आदर्शघाट बसमधून आता बागेत ....!!!
सांभाळून रहा हो..... Wink

Lol

मस्त! निरीक्षणाच्या परीक्षणामधून चांगले अवेक्षण उतरवलेय. चित्रपट 'बारकाईने' बघता वाटते तुम्ही!