Submitted by गिरिश सावंत on 7 December, 2011 - 08:21
वेंगुर्ला बंदरावर जाताना डाव्या बाजुला दिसनारा सागरेश्वर किनारा...
प्रचि.१
प्रचि.२
प्रचि.३
प्रचि.४
प्रचि.५
येवा कोकण आपलाच हा..
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
वेंगुर्ला बंदरावर जाताना डाव्या बाजुला दिसनारा सागरेश्वर किनारा...
प्रचि.१
प्रचि.२
प्रचि.३
प्रचि.४
प्रचि.५
येवा कोकण आपलाच हा..
छान आहेत फोटो.
छान आहेत फोटो.
शेवटून दुसरा तर वॉटरकलर
शेवटून दुसरा तर वॉटरकलर वापरून केलेल्या पेंटिंग सारखा दिसतोय्!!ब्युटीफुल!!!
वा मस्तच
वा मस्तच
सगळेच फोटो सुंदर.
सगळेच फोटो सुंदर.
तीन आणि चार नंबरचे फोटो खूप
तीन आणि चार नंबरचे फोटो खूप आवडले.
मस्त..
मस्त..
फ्रेमींग सुंदरच. अपार्चर
फ्रेमींग सुंदरच. अपार्चर चुकल्याने फोकसची गडबड झाल्यासारखी वाटतेय काही फोटोत.
व्वा. मस्तच फोटो. कोकण आपलाच
व्वा. मस्तच फोटो.

कोकण आपलाच हा.
मस्तं प्रचि
मस्तं प्रचि
मस्त आहेत फोटो.
मस्त आहेत फोटो.
गिरीश... अधी-मधी 'नायशे'
गिरीश...
...

अधी-मधी 'नायशे' होतास, ते ह्या कामाक भायर पडतास की काय?...
बाकी 'वेन्गुर्ल्या' बद्दल काय बोलाचां?... आमच्याच उजव्या हाताक मा हो...
सगळेच फोटो बाकी 'फर्मास' हां... !!!...
अधी-मधी 'नायशे' होतास.. ....
अधी-मधी 'नायशे' होतास..
.... आंधारमेळ्याक भेटाचा लागता !
अपार्चर चुकल्याने फोकसची गडबड
अपार्चर चुकल्याने फोकसची गडबड झाल्यासारखी वाटतेय काही फोटोत.
नविनच घेतलाय कनॉन ५५० डि.
बर्याच वेळा मोठ्या फ्रेमला आउट फोकस होतो..१८ - १३५ लेन्सला