वेंगुर्ला - सिंधुदुर्ग

Submitted by गिरिश सावंत on 7 December, 2011 - 08:21

वेंगुर्ला बंदरावर जाताना डाव्या बाजुला दिसनारा सागरेश्वर किनारा...

प्रचि.१
vengurla.jpg

प्रचि.२
vengurla (2).jpg

प्रचि.३
vengurla (7).jpg

प्रचि.४
vengurla (9).jpg

प्रचि.५
vengurla (12).jpg

येवा कोकण आपलाच हा..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

गिरीश...
अधी-मधी 'नायशे' होतास, ते ह्या कामाक भायर पडतास की काय?...
बाकी 'वेन्गुर्ल्या' बद्दल काय बोलाचां?... आमच्याच उजव्या हाताक मा हो... Proud ...
सगळेच फोटो बाकी 'फर्मास' हां... !!!...
Happy

अपार्चर चुकल्याने फोकसची गडबड झाल्यासारखी वाटतेय काही फोटोत.

नविनच घेतलाय कनॉन ५५० डि.
बर्याच वेळा मोठ्या फ्रेमला आउट फोकस होतो..१८ - १३५ लेन्सला

Back to top