Submitted by दिनेश. on 21 November, 2011 - 08:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
एका माणसाचा भरपेट नाश्ता होतो.
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
नेटवर स्टर फ्रायचे अनेक प्रकार आहेत. ते तत्व पाळत काहि प्रयोग !
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अगदी तो.पा.सु
अगदी तो.पा.सु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी पहिली. मस्त दिसते आहे. मला
मी पहिली. मस्त दिसते आहे. मला तोफू आवडतेच त्यामुळे मला अगदी चालेल.
तिळाच्या तेलाचा आणि तिळाचा वास मस्त लागेल.
मस्त दिसतंय स्टर-फ्राय
मस्त दिसतंय स्टर-फ्राय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
टोफूचा वास लपत नाही हे खरे आहे. टोफू चुरुन घेऊन त्यात भरपूर मसाले, कोथिंबीर घालून ते सारण पराठ्यांमध्ये वापरले तर मात्र पनीर आणि टोफूमधील फरक विशेष कळून येत नाही.
फोटो बघुन आवंढा गिळला......
फोटो बघुन आवंढा गिळला......
माझ्याने हा पदार्थ भकाभक संपेल.
माझ्याने हा पदार्थ भकाभक
माझ्याने हा पदार्थ भकाभक संपेल.>>>
स्वतःकडे एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून बघण्याचा आपला हा हॅन्डसम विचार फार फार आवडला चातकराव! मोठमोठ्या ऋषीमुनींना हे जमले नाही, ते आपल्याला जमले.
पण मी खाल्यानंतर (म्हणजे 'माझ्याकडून खाल्ला गेल्यानंतर' नव्हे बर का?) उरला तर हा पदार्थ आपल्याला मिळणार ना?
प्रयत्ने तोफूचे कण रगडिता अन्नही मिळे!
दिनेशराव, तुम्ही एक कराल का? फोटो फक्त टाकत जाऊ नका, कोणी जेवलेले असते नसते, है की नै?
-'बेफिकीर'!
बेफी भावना पोहोचल्या. भेटू
बेफी भावना पोहोचल्या. भेटू लवकरच !
एकदम कलरफुल!
एकदम कलरफुल!
छान दिसतोय पदार्थ. फक्त वर
छान दिसतोय पदार्थ. फक्त वर २०० ग्रॅम पनीर ऐवजी तोफू म्हणा. माझा वाचताना गैरसमज झाला.
सॉलिड..... मला तोफु खुप
सॉलिड..... मला तोफु खुप आवडते. मी ते वापरुन खुप पदार्थ करते. बहुतेकदा मी मलई पनीर आणतच नाही. बहुतेकदा तोफुच वापरते. प्रोटीन साठी. मी त्याचे परोठे करते, मटर पनीर करते, पनीर भुर्जी करते, पालक पनीर करते, सामोसे (पट्टीचे ) करते, अनेकदा मिक्स भाजीत कीसून घालते.
वरील पदार्थ मी ही करते पण तयार सॉस वापरुन. ही तीळाची कल्पना छान आहे. आजच करुन पाहेन.
धन्स
मस्त दिसतंय हे याला (स्टर
मस्त दिसतंय हे
याला (स्टर फ्राय) मराठीत काय नाव देता येईल?
आभार सायो, बदल केलाय. (इथे
आभार सायो, बदल केलाय. (इथे त्याला सोया पनीर असा शब्द वापरतात.)
अश्वीनी, आधी परतलेला तोफू असे काहीतरी डोक्यात होते माझ्या. मग वाटले कुठून परतला, कुठे गेला होता.. असे प्रश्न येतील !
मस्त तोंपासु रेस्पी! घरी तोफू
मस्त तोंपासु रेस्पी!
घरी तोफू बनवण्याची कृती इथे आहे.
दिनेश अजून एक अफलातून डिशचा
दिनेश अजून एक अफलातून डिशचा फोटो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मला पनीर वगैरे अजिबात आवडत नाही, पण याच पद्धतीने बटाटा भाजी केली तर कशी लागेल हो?
दक्षिणा, फक्त बटाटे उकडून
दक्षिणा, फक्त बटाटे उकडून घ्यावे लागतील. बाकिच्या भाज्या कच्चटच ठेवायच्या आहेत. एखाद्या दिवशी ब्रेकफास्टला करुन बघ.
बित्तुबंगा.. घरच्या तोफू ला जरा जास्तच उग्र वास यायला लागला होता.
आमच्याकडे सोयाबीनचे ओले दाणे मिळतात. ते मात्र चवीला छान लागतात.
तोंपासु इथुन फोटोतुन उचलुन
तोंपासु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इथुन फोटोतुन उचलुन खाता आलं तर
वॉव. मस्त आहे, पनीर चिली
वॉव. मस्त आहे, पनीर चिली सारखे दिसतय?
मस्त! मी पण करते तोफू स्टर
मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी पण करते तोफू स्टर फ्राय... मी शेवटी वरतुन थोडा मध घालते... मस्त चव येते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
यातच थोडे काजु पण मस्त लागतात. काजु घातले तर तीळ नाही घालत मी.
कधी कधी बेबी कॉर्न्स पण घालते
इथे तोफू ला 'बीन कर्ड' असेही म्हणतात. यात सिल्कन तोफू, फर्म तोफू, हार्ड तोफू, मॅरिनेटेड तोफू असे बरेच प्रकार मिळतात.
छान दिसतोय पदार्थ.
छान दिसतोय पदार्थ.
छान दिसतोय रंगीबेरंगी.. त्या'
छान दिसतोय रंगीबेरंगी.. त्या' इ मेजवानी' सेट मधे शोभेल हा फोटो :).
काल केली नूडल्ससहीत बर्याचशा
काल केली नूडल्ससहीत बर्याचशा भाज्या घालून ( ब्रोकोली, मश्रूम्स, बेबी कॉर्न वगैरे) एकदम छान होते.
स्टेप्स ४-५ प्रमाणे भाज्या परतून घेतल्यामुळे तेल फारच कमी लागलं आणि सॉसमध्येच लसूणपेस्ट टाकायची कल्पना छानच.
दिनेश, तुमच्या टिप्स सगळ्या ट्राईड आणि टेस्टेड असतात त्यामुळे करताना काळजी नसते.
चवीला पदार्थ नेमका कसा आहे ते
चवीला पदार्थ नेमका कसा आहे ते आता कळेल तेव्हा कळेल पण तो केल्यावर ज्या पद्धतीनी तुम्ही मांडणी करुन फोटो काढता ना त्यात सुद्धा कला आहे. मस्त! बघून एकदम (तेवढ्यापुरता का होईना) करुन खावासा वाटतो.
तेवढ्यापुरता ह्यासाठी म्हंटलो कारण माझा पदार्थ करुन बघायचा हुरुप फक्त फोटो बघून ५ मिनीटच राहतो.
मला टोफु ऐवजी चिकन असेल तर
मला टोफु ऐवजी चिकन असेल तर आवडेल.
दिनेशदा, यात जर पनीर वापरले
दिनेशदा, यात जर पनीर वापरले तर ते तुटेल का? कारण मला टोफूचा वास अजिबात आवडत नाही
आर्चने केले तसे बेबीकॉर्न आणि
आर्चने केले तसे बेबीकॉर्न आणि अंजली म्हणते तसे पनीर घालुन पण मस्त लागेल. नक्की करणार.
अंजली, पनीर बटरमधे थोडे फ्राय करुन घेतले तर नाही तुटत.
मस्त पदार्थ आणि फोटो दिनेश![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आर्च.. छान वाटलं. बुवा. हा
आर्च.. छान वाटलं.
बुवा. हा कंटाळा ५ मिनिटाचाच असतो, पण स्वतः केलेला पदार्थ मनासारखा जमला तर त्याच्यासारखे समाधान नाही !
अंजली / आरती भाज्या कुठल्याही घेता येतात. खरं तर न्याहारीला अश्या भाज्या खाल्ल्या, तर (मला तरी) ताजेतवाने वाटते.
मी पण तोफू नेहमी नाही वापरत.
सहीच!!
सहीच!!
सुंदरच! सोपा वाटतोय पदार्थ!
सुंदरच! सोपा वाटतोय पदार्थ!
(No subject)
टोफु ऐवजी चिकन.. मी सगळं
टोफु ऐवजी चिकन.. मी सगळं मिक्स केलय, मांडणी गंडली त्यामुळे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![chk1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u200/chk1.jpg)
तोफू म्हणजेच शाकाहारी
तोफू म्हणजेच शाकाहारी चिकन
किंवा
चिकन म्हणजेच मांसाहारी तोफू...
नवीन सुविचार.
Pages