??

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

391353_2171044836382_1254577701_32001071_536616015_n.jpg
हा फोटो जमलाय कि फसलाय ते सांगा...... ? ? ? ? ?

विषय: 

अगदी फसलाय असे नाहि. object चुकलय, हेच उडणारा पतंग, अशा प्रकारच्या (जे moving object म्हणून सहज associate होतात) गोष्टिबद्दल केले असते तर लगेच पटले असते.

वरच्या फोटोमधे बाजूला धुळीचा लोट उडालेला दिसला असता तर ?

हे खर्‍या अर्थाने महान चित्र आहे. यात कोणताही उपरोध नाही. जमेल तसे वर्णन करण्याचा प्रयत्न करेन. Happy

आवडले च

-'बेफिकीर'!

!!