महाराष्ट्रातील अशीच एक शाळा. इयत्ता ९ वी च्या प्रथमसत्र परिक्षेतील हिंदी विषय. निबंधाचा प्रश्न- मेरा प्रिय नेता.
निवडलेल्या दोन 'नमुन्यांचे' निबंध खाली देत आहे.
नमूना क्रं. एक-
प्र. ६ वा
मेरा प्रिय नेता:-
मेरा प्रिय नेता गांधी जी| गांधी जी चे पूर्ण नाव सुभाष चंद्र बोस| त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून दिले| त्यांना एक लडका बोला गांधी जी| तुम्ही धोतर घालता मी तुमच्यासाठी सदरा शिवून आणू तर तेव्हा गांधीजी म्हणाले , मला चाळीस कोटी भाबंड उसे कपडा पहनने मिला तो मैं कपडा घालूंगा|
नमूना क्रं. दोन-
मेरे प्रिय नेता गांधीजी उनका पुर्ण नाम मोहनदास करमचंद गांधी ओ अपने देश के एक रकशक थै| और ऊनोने आपने देश के लिये कुछ नही कीया आपने को आजादी मिल गई और ऊनोने आपने के लिए बहूत सारी तकलीफे झेल लीई और औ सामने गोली खाकर मरे और सारी आजादी हमको चोडकर हम बहूत खुश हुये लेकीन खुतके बारे मे कुछ नही सोचा उनोने आपने चातीपर गोली घानेके बाद.....
पोरांनी असं काही लिहिलं की
पोरांनी असं काही लिहिलं की आपण सगळ्यांनीच डोक्याला हात मारला.. याच मुलांना जर का त्यांच्या गावातल्या एखाद्या पुढार्याविषयी / राजकारणाबद्दल विचारले तर ते भडाभडा बोलतात. असा किमान माझा तरी असा अनुभव आहे... क्रिकेट विषयी विचारा.. दिवस दिवस बोलतील.
जरा खोलात जायचे ठरले तर या मागची कारणे काय काय असतील?
ही मुले सुद्धा आपल्यातलीच! मी कर्मवीर भा.पाटील शाळेत शिकलो, वासरात लंगडी गाय तसा मी त्यांच्यात हुशार. पण वाड्या-वस्त्यांवरून शाळेत येणार्या या मुलांची मराठी, हिंदी आणि इंग्रजीची अवस्था फारच वाईट असायची हे मी बघीतलेय.
कोणाची चूक वाटते? त्यांची की त्यांच्या शिक्षकांची? शासनाची? पालकांची? की समाजाची ..???
हलके घ्या हो पाषाणभेद!
हलके घ्या हो पाषाणभेद!
(No subject)
___/\___ उत्तरपत्रिकेच्या
___/\___
उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावर सुद्धा 'परिक्षा' शब्द 'परिशा' असा लिहिलेला दिसतोय. हि पाने मा. शिक्षणमंत्री, महाराष्ट्र शासन, वगैरे वगैरे ह्याना द्या धाडुन...!!!
Pages