दोन 'नमुन्यांचे' निबंध

Submitted by पाषाणभेद on 8 November, 2011 - 15:25

महाराष्ट्रातील अशीच एक शाळा. इयत्ता ९ वी च्या प्रथमसत्र परिक्षेतील हिंदी विषय. निबंधाचा प्रश्न- मेरा प्रिय नेता.
निवडलेल्या दोन 'नमुन्यांचे' निबंध खाली देत आहे.


नमूना क्रं. एक-

प्र. ६ वा
मेरा प्रिय नेता:-
मेरा प्रिय नेता गांधी जी| गांधी जी चे पूर्ण नाव सुभाष चंद्र बोस| त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून दिले| त्यांना एक लडका बोला गांधी जी| तुम्ही धोतर घालता मी तुमच्यासाठी सदरा शिवून आणू तर तेव्हा गांधीजी म्हणाले , मला चाळीस कोटी भाबंड उसे कपडा पहनने मिला तो मैं कपडा घालूंगा|

नमूना क्रं. दोन-

मेरे प्रिय नेता गांधीजी उनका पुर्ण नाम मोहनदास करमचंद गांधी ओ अपने देश के एक रकशक थै| और ऊनोने आपने देश के लिये कुछ नही कीया आपने को आजादी मिल गई और ऊनोने आपने के लिए बहूत सारी तकलीफे झेल लीई और औ सामने गोली खाकर मरे और सारी आजादी हमको चोडकर हम बहूत खुश हुये लेकीन खुतके बारे मे कुछ नही सोचा उनोने आपने चातीपर गोली घानेके बाद.....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सध्या बॅनरमधून जाहिरातबाजी करणारे इतके "महान" नेते समोर असूनही " मेरे प्रिय नेता " म्हणून या विद्यार्थ्यानी गांधीजीच निवडले एवढं तरी क्रेडीट द्या ना त्याना ! लिखाणाच्या "ष्टाईलचं" क्रेडीट अर्थात
त्या बिचार्‍यांबरोबर शिक्षक व शिक्षण व्यवस्थेलाही जातंच !!

९ वीत ? Lol

अरे हल्ली पोरं भयंकरच लिहितात... पत्रकारितेतल्या कोर्समधल्या मुलांनी महात्मा जोतिबा फुले - महात्मा स्वत:चे नाव, जोतिबा- बाप का नाम आणि फुले - आडनाव असं लिहिलं होतं... त्यामुळे मुलं काहीही करू शकतात यावर माझा ठाम विश्वास आहे... Proud

पाभे.... या महान विद्यार्थ्यांचे शिक्षक तुम्ही तर नाही ना. ? Light 1

म हा न!
गांधीजी चे पूर्ण नाव सुभाष चंद्र बोस >>> हा शोध शतकोत्तर ठरावा. Proud
'चाळीस कोटी भाबंड' हे चुकीचं हिंदी आहे. 'चालीस कोटी भाबंड' असं हवं. Wink

**********************************************
त्यांचा आत्मा प्रसन्न झाला असेल !! >>> Biggrin

पाभे.... या महान विद्यार्थ्यांचे शिक्षक तुम्ही तर नाही ना. ? >>> काय डॉ. एकदम कळीचा प्रश्न विचारलात! Rofl

डॉ., मामी व जामोप्या, तसली काही शंका घेवू नका. हि दोन्ही मुले निरनिराळी आहेत. अन मुख्य म्हणजे मी त्यांचा शिक्षक नाही कारण मी त्या व्यवसायातच नाही. एका मुलाच्या उत्तरपत्रिकेचे पहिले पान सादर करत आहे. काही डिटेल्स गैरवापर न व्हावा म्हणून अर्थातच न दिसण्यासारखे केले आहेत.

मेरे प्रिय नेता गांधीजी उनका पुर्ण नाम मोहनदास करमचंद गांधी ओ अपने देश के एक रकशक थै| और ऊनोने आपने देश के लिये कुछ नही कीया आपने को आजादी मिल गई और ऊनोने आपने के लिए बहूत सारी तकलीफे झेल लीई और औ सामने गोली खाकर मरे और सारी आजादी हमको चोडकर हम बहूत खुश हुये लेकीन खुतके बारे मे कुछ नही सोचा उनोने आपने चातीपर गोली घानेके बाद.....

त्याला असे म्हणायचे आहे.

मेरे प्रिय नेता गांधीजी, जिनका उनका संपुर्ण नाम मोहनदास करमचंद गांधी है| वह अपने देश के एक रक्षक थे| गांधीजीने अपने देश के लिये क्या नही किया? हम सभीको आजादी मिल गई और ऊन्होने सबके लिए बहोत सारी तकलीफे झेल ली| सीनेपे गोली खाकर चल बसे और सारी आजादी हमे छोड दी|
सब आजादी मिलनेपे खुश हो गये| गांधिजीने खुदके बारे मे कभी नही सोचा, उन्होने आपने सीनेपर गोली खानेके बादभी भगवानको याद किया|

मेरा प्रिय नेता:-
मेरा प्रिय नेता गांधी जी| गांधी जी चे पूर्ण नाव सुभाष चंद्र बोस|
>> इथे याची कोणावर निबंध लिहावा याबाबत द्विधा मनस्थिती आहे.
त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून दिले|
>> इथे याची कोणत्या भाषेत निबंध लिहावा याबाबत द्विधा मनस्थिती आहे.
त्यांना एक लडका बोला गांधी जी| तुम्ही धोतर घालता मी तुमच्यासाठी सदरा शिवून आणू तर तेव्हा गांधीजी म्हणाले , मला चाळीस कोटी भाबंड उसे कपडा पहनने मिला तो मैं कपडा घालूंगा|

>> उन्हे किसीने पुछा "के क्या मै आपके लिये कपडे सिलाके ला सकता हूं| " गांधिजीने कहाँ " इस देश मे मेरे चालिस करोड भाई बहनोंके पास पहननेको पुरा कपडा नही| जब वोह हर दिन कपडे पहन सकेंगे तब मैं कपडा पहनुंगा|"

इथे माझे पण हिंदी किती भयानक आहे याचा अंदाज आला असेलच. आता या निबंधावर जे हसले असतिल त्यांनी दहा ओळी ५ मिनटात लिहुन काढाव्यात हिंदीत. कोणताही नेता चालेल काय. Happy

Pages