Submitted by हर्ट on 4 November, 2011 - 04:34
नमस्कार मित्रांनो, ह्या वेळेसचा सवाई गंधर्व संगीत महोत्सव २०११ कधी आहे? तारखा कुठल्या आहेत? वेळा काय आहेत? किती सत्र होणार आहेत? कोण कोण गाणार आहेत? तिकिट कुठे मिळतील आणि त्यांच्या गटानुसार किमती काय आहेत इत्यादी सर्व प्रश्नांची मला नीट सविस्तर उत्तरे हवी आहेत. धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे इथे माहिती लिहा ना!
अरे इथे माहिती लिहा ना!
हा धागा काढल्याबद्दल धन्स बी
हा धागा काढल्याबद्दल धन्स बी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मलाही माहिती हवी आहे. ५ वर्षात गेले नाहिये. यंदा जायचे आहे.
बी, लाजो... या वर्षीच्या
बी, लाजो...
या वर्षीच्या तारखा अजून जाहीर झालेल्या नाहियत... खरं तर 'महान व्यक्तीमत्वा'चीच अनुपस्थीती या वर्षी प्रकर्शाने जाणवणार...
खरय विवेक...
खरय विवेक...![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
यावर्षीच्या तारखा जाहीर
यावर्षीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आज सकाळ मध्येच बातमी वाचली. बातमी शोधून सांगते.
ही घ्या लिन्क. अजुन शेड्युल
ही घ्या लिन्क. अजुन शेड्युल आले नाहिये. पण बातमी आहे.
http://www.esakal.com/esakal/20111107/5402673148863506124.htm
http://www.esakal.com/esakal/
http://www.esakal.com/esakal/20111107/5402673148863506124.htm
ही घ्या सवाईची माहिती... अजून पूर्ण डिटेल्स त्यांनीही दिलेली नाहीत... पण यंदा पाच दिवस आहे सवाई.. रविवारचे सकाळचे सत्र नसून मंगळवारी रात्री पासून सुरु होणार आहे...
धन्स मोहन की मीरा आणि
धन्स मोहन की मीरा आणि हिमस्कुल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जास्त डिटेल्स आले की द्याल का इथे प्लिज?
धन्यवाद. मला खास ह्या साठी
धन्यवाद. मला खास ह्या साठी यायचं आहे. मग आलो की आपण एक छोटेखानी गटग करुयात.
http://punemusiccircle.blogsp
http://punemusiccircle.blogspot.com/
धन्यवाद निलेश. शुक्रवारी
धन्यवाद निलेश.
शुक्रवारी येण्याचा प्रयत्न करणार. कोण कोण येणार आहे?
तिकिटे कुठे-कुठे मिळत आहेत ते
तिकिटे कुठे-कुठे मिळत आहेत ते कोणाला ठावूक आहे का? आणि अजूनही उपलब्ध आहेत का?
कमला नेहरू पार्क च्या समोर
कमला नेहरू पार्क च्या समोर 'शिरीष ट्रेडर्स' कडे काल फक्त भारतीय बैठकीची तिकिटं उपलब्ध होती.
५ दिवसांचं सिझन तिकीट - रु. ३५०/-