Submitted by प्रमोद देव on 21 October, 2011 - 02:37
नमस्कार मंडळी! आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने बनलेला, जालरंग प्रकाशनाचा दिवाळी अंक,
’दीपज्योती २०११’ चे प्रकाशन झालेले आहे असे आम्ही जाहीर करत आहोत...खालील दुव्यावर तो आपल्याला वाचता येईल.
http://deepjyoti2011.blogspot.com/p/blog-page_12.html
काय आवडलं/नावडलं, काय चुकलं/काय बरोबर आहे, ते नि:संकोचपणे सांगा. दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रियातून आम्हाला प्रोत्साहन आणि भविष्यात अजून काही तरी चांगलं करण्याची प्रेरणा,दिशा मिळेल...तेव्हा अंक जरूर वाचा/ऐका/पाहा आणि आवर्जून आपल्या प्रतिक्रियाही द्या.
आपणा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
धन्यवाद
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळ्या टीमचे मनःपूर्वक
सगळ्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन !
सगळ्या टीमचे अभिनंदन लवकरच
सगळ्या टीमचे अभिनंदन
लवकरच वाचेन
अंक देखणा आहे.
अंक देखणा आहे. अभिनंदन.
मायबोलीबद्दलची कविता अंकात घालायचं प्रयोजन कळलं नाही.
पुढिल अंकांस शुभेच्छा.
अभिनंदन दीपज्योती आणि टीम
अभिनंदन दीपज्योती आणि टीम !
दिवाळीच्या सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा !!!
अभिनंदन प्रमोद काका आणि टीम,
अभिनंदन प्रमोद काका आणि टीम, मस्त झालाय अंक. सद्ध्या ओझरता वाचलाय.सवडीने वाचणार नक्कीच.काव्यवाचन गाणी आणि अभिवाचन ही कल्पना खूप आवडली.
सर्वांना मन:पूर्वक
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!
साती,जालरंग दिवाळी अंकात साहित्य पाठवण्यासाठी विषयाचं असं कोणतंच बंधन नव्हतं,त्यामुळे इतर विषयांप्रमाणे मायबोलीसंबंधीची कविताही तिथे चालून गेली....ही कविता मायबोलीच्या अंकात असती तर जास्त योग्य झाले असते असे तुला म्हणायचंय का?
देवकाका......... सगळ्या टीमचे
देवकाका......... सगळ्या टीमचे मनापासून अभिनंदन !! अतिशय देखणा अंक झालाय !! मांडणी अप्रतिम !! तुमच्या उत्साहाला मात्र दाद द्यावीच लागेल
<< सगळ्या टीमचे मनापासून
<< सगळ्या टीमचे मनापासून अभिनंदन !! अतिशय देखणा अंक झालाय !! मांडणी अप्रतिम !! तुमच्या उत्साहाला मात्र दाद द्यावीच लागेल >> १०१ % अनुमोदन. [देवानुं, दृष्ट लागांक नको म्हणान पुढच्या अंकाक मी तीट लावूंक येतलंयच, नाय सांगलास तरी ! ]
अतिशय देखणा आणि सुंदर झाला
अतिशय देखणा आणि सुंदर झाला आहे अंक. नुसता वरवर चाळला आहे
जरा निवांततेने वाचेन. दीपज्योती टीमचे अभिनन्दन. आणि सर्वांना
"दिवाळीच्या शुभेच्छा ".
प्रमोदजी, घरपोच दिवाळी
प्रमोदजी, घरपोच दिवाळी अंकाबद्दल धन्यवाद! आता वाचायला घेतेच.
अंकाची दखल
अंकाची दखल घेतल्याबद्दल,त्यावर आपले अभिप्राय नोंदवल्याबद्दल समस्तांना मन:पूर्वक धन्यवाद!
Pages