दिवाळी अंक - माहेर/मेनका/जत्रा- मेनका प्रकाशन २०११

Submitted by Admin-team on 18 October, 2011 - 04:11

मायबोली खरेदीमध्ये २००हून अधीक दर्जेदार दिवाळी अंक खरेदीसाठी उपलब्ध आहेत. त्यातील मेनका प्रकाशनाचे ३ अंक आहेत.
१. माहेर
२. मेनका
३. जत्रा

या अंकांच्या अनुक्रमणिका इथे पहा.
१. माहेर
२. मेनका
३. जत्रा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहेर : नुसत्या अनुक्रमणिकेवरूनच अंक संग्राह्य वाटतोय, त्यामुळे अंक विकत घेऊन वाचणार.

aashu29,
मायबोलीच्या खरेदी विभागात हे अंक उपलब्ध आहेत. वर त्यांचे दुवे दिले आहेत.
परत इथे देतो Happy
http://kharedi.maayboli.com/shop/Marathi-Diwali-Ank/Maher.html
http://kharedi.maayboli.com/shop/Marathi-Diwali-Ank/Menaka.html
http://kharedi.maayboli.com/shop/Marathi-Diwali-Ank/Jatra.html

तिथे दिलेल्या किंमती भारताबाहेरच्या आहेत. तुम्ही भारतातला शिपींग पत्ता दिलात तर शॉपींग कार्टमध्ये टाकल्यावर त्यावर ७०% सूट (discount) दिसेल.

मस्त वाटतायत अंक.
अनुक्रमणिका दिल्या ते बरं झाले.
तिथे दिलेल्या किंमती भारताबाहेरच्या आहेत. तुम्ही भारतातला शिपींग पत्ता दिलात तर शॉपींग कार्टमध्ये टाकल्यावर त्यावर ७०% सूट (discount) दिसेल.>> हो चार किंवा जास्त अंक घेतल्यावर सुट दिसत आहे. छान ऑफर आहे.

वा जोरात आहेत की !
साजिरा, नीरजा आणि श्रद्धाच्या कथा वाचायची उत्सुकता लागली आहे ! चिन्मयचे लेख नेहमीप्रमाणे वाचनीय असतीलच..

अंक तयार झालेले दिसतायत तर चिन्मयला अन्नं वै च्या पुढच्या भागासाठी लापि वाजवावी काय ? Happy

माहेर ची किंमत ११ डॉ. ही किंमत शिपींगसह आहे का शिपीम्ग वेगळेआहे ? वेगळे असेल तर किती ?

दिवाळी अंकांच्या किंमती शिपींगसह आहेत. >>> ओह मला वाटलं चेक आऊट करताना शिपींग अ‍ॅड होणार पत्त्याप्रमाणे..
चांगलं आहे.

अ‍ॅडमिन, मला शिपिंगचा पत्ता दिल्यावर देखील डॉलरमधल्याच किमती दिसत आहेत. ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्यावर रूपयामधे किमती दिसतील का?

२-३ प्रश्न आहेतः

  1. ७-८ दिवाळी अंक घ्यायचे आहेत, पण ते सग़ळे वेगवेगळ्या सेटसमध्ये आहेत. मग ते मला वेगवेगळेच घ्यावे लागतील का? आणि त्या परिस्थितीत कुठल्या प्रकारची सूट मिळेल?
  2. शिवाय आम्ही भारतातच आहोत, तेव्हा शिपींगचे पैसे कसे आकारले जातील? ते आता अंकासमोर दिसत असलेल्या किंमतीमध्ये अंतर्भूत आहेत की नाही?(वरच्या एका उत्तरामुळे थोडा गोंधळ झाला.)
  3. आमच्याकडे फ्लिपकार्ट/स्पीडपोस्टमार्फतच फक्त डिलीवरी यशस्वी झालेली आहे, बाकीच्या सगळ्या पद्धतींनी ते एक तर मध्येच हरवून गेले आहेत किंवा परत पाठवणार्‍याकडे गेले आहेत, तेव्हा कुठल्या माध्यमातून नक्की अंकांची डिलीवरी होते, ही माहितीही हवी होती.

१. संच हे निवडायला सोपे व्हावे म्हणून बनवले आहे. बाकी वेगवेगळे अंक हवे असतील तर ती निवड तुम्ही केव्हाही करू शकता. ४ किंवा जास्त अंक कार्टमधेय टाकल्यावर ७०% सूट दिसू लागेल. (पहिल्या ३ अंकांना दिसणार नाही). सूट कार्टमध्येच दिसेल.

२. सर्व अंकांच्या किमतीमध्ये शिपींगचे पैसे अंतर्भूत आहेत. त्यामुळे वेगळं शिपींग लागणार नाही.

३. पुणे/मुंबईमध्ये कुरीयरने आणि इतर सर्व ठिकाणी स्पीडपोस्टमार्फत डिलीवरी केली जाते. त्यामुळे सर्व ठिकाणी पुस्तके/अंक नियमीत यशस्वीपणे पोचतात.

मला कोणकोणते अंक निवडल्यावर ७० % सूट मिळेल? कॅश ऑन डिलीव्हरी पर्याय उपलब्ध आहे का? साधारण किती दिवसात घरपोच अंक मिळतात?

प्रशासक, ह्या वर्षीचे दिवाळी अंक कधीपर्यंत येतील? मला २५ ते ५० दिवाळी अंक हवे आहेत आमच्या इथल्या मंडळाच्या मराठी ग्रंथालयासाठी?

त्या लिंक्सवर क्लिक केल्यावर

Unavailable product
This product is unavailable or temporary disabled.

असा मेसेज दिसतोय. Uhoh