चाफा बोलेना..

Submitted by चिंगी on 17 October, 2011 - 02:37

चाफा.. प्रचित कसलेही बदल केलेले नाहीत.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

.

Beautiful... Loved it... Simply Loved it Happy
तुला जमलच तर मला ईमेल मधून देशील? संग्रही ठेवेन.

धन्यवाद लोकहो. Happy

केपी,बॉर्डरसाठी आधी फोटोशॉप इन्स्टॉल करायला हवं . Happy

चिंगी सुंदर आहे फोटो.

केपी मी करण्याचा प्रयत्न करत होते बॉर्डर पण वेळ लागतो म्हणून कंटाळा करते.

छान

सुंदर !

मस्त गं चिंगी. किती लक्की. मला हा चाफा ( देवचाफा) खुप आवडतो, म्हणुन मी नर्सरी मधुन एक रोप आणलं. तर याला चाफ्याचीच पण पांढरीशुभ्र फुलं येतात. सतत झाड फुलांनी भरलेलं असतं, पण यात मजा नाही देवचाफ्याची. तो वास नाही आणि गार गार मऊ स्पर्श पण नाही. शिवाय ही लगेच वाळतात काढल्यावर.

chafa.JPG

वा!! देव चाफा, भुईचाफा, नागचाफा, मढचाफा.. किती मोहक आणि आठवणीत रुतलेली फुले हि. सोनचाफा आणि बकुळचाफा तर खासच.:-)