Submitted by supriya19 on 8 August, 2008 - 12:43
जुन्या हितगुजवर हा धागा होता. ईथे दिसला नाही आणि एक प्रश्न होता म्हणुन मी हा धागा सुरु केला.
admin, काही चुक झाली असेल तर तुम्ही हा विभाग हलवु शकता.
माझ्याकडच्या नाँनस्टीक भांड्यांवर बाहेरील बाजुने पिवळसर्-लालसर आणि तळाला(बाहेरील) काळे डाग पडले आहेत. हे डाग कसे काढायचे याविषयी कोणि काही माहीती देउ शकेल का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अमृता, Jasmine राईस. सुमॉ,
अमृता, Jasmine राईस.
सुमॉ, ताजेच पण 'झटपट' प्रकार चालणार नाहीत का?
जासमिन चांगला लागतो का ग?? ते
जासमिन चांगला लागतो का ग?? ते मोठ पोत आणाव आणि नाही आवडल तर ?
मला पाठवून दे.
मला पाठवून दे.
मग चालेल. ह्या ग्रो. शॉ.ट्रिप
:d मग चालेल. ह्या ग्रो. शॉ.ट्रिप मधेच आणते
अंमॄता , Jasmine वापरला होता
अंमॄता ,
Jasmine वापरला होता एकदा , मला तरी तो जाड असल्यामुळे पचायला जड वाटला. आणी शिजल्यावर चिकट होतोच तो. मी सुरती कोलम आणते,मला तरी आवडला. हलका आहे. लवकर शिजतो .टोचत नाही सोना मसुरी सारखा.
लालू, खरेच झटपट असतील तर
लालू, खरेच झटपट असतील तर जरूर दे. पण अगदी फारच घाई होतेय. एक क्लास संपत नाही तर दुसरा.. नि नवरा बिचारा सध्या फक्त वीकेंडलाच घरी येतोय त्यामुळे त्याला सोडायला जा म्हणणं नको वाटतं.
अॅना, थाई जास्मिन एलिफन्ट.
अॅना, थाई जास्मिन एलिफन्ट. अगदी सुटा होणार नाही, पण चिकट नाही होत. मऊ भात आवडत असेल तर आवडेल.
सुमॉ,
हे लोक घरी नसतात तेव्हा त्यांना असली कामे पडत नाहीत म्हणून असतील तेव्हा खुशाल असली कामे सांगावीत. नाहीतर एरवी नाहीत म्हणून आपण करायची आणि असताना फक्त आत्ताच आहेत म्हणून आपणच?
)
>>नवरा बिचारा सध्या फक्त वीकेंडलाच घरी येतोय त्यामुळे त्याला सोडायला जा म्हणणं नको वाटतं
हा खरा प्रॉब्लेम आहे.
(हे माझे पोस्ट दाखवलेस तरी चालेल
कॉस्टकोमध्ये मिळत असलेला
कॉस्टकोमध्ये मिळत असलेला जॅस्मीन राईस मला आवडला. छान मिळून येतो भात. (तसा आवडत नसेल तर घेऊ नये)
लालू, या वीकेंडलाच दाखवते
लालू, या वीकेंडलाच दाखवते
लालु, आणुन बघिन एकदा. मुलांना
लालु,
आणुन बघिन एकदा. मुलांना चांगला कि ग मग वरण भाताला.
थाई जास्मिन एलिफन्ट कुठे
थाई जास्मिन एलिफन्ट कुठे मिळेल.
लालु, अनुमोदन
सुमॉ, पोस्ट दाखव लालु नको 
कॉस्टकोत मिळतो तोच. सुमॉ,
कॉस्टकोत मिळतो तोच.
सुमॉ, 'घरी नसल्याने बाहेरचे खावे लागत असेल ना, मग असताना चांगले घरचे खाऊ घालीन तेवढी बाकीची कामे केली तर बरं होईल' असं सांग.
कॉस्टकोमध्ये मिळत असलेला
कॉस्टकोमध्ये मिळत असलेला जॅस्मीन राईस मला आवडला>>
कॉस्टकोत मिळतो तोच.>>
चाफा,लालू brand च नाव काय?
कॉस्टकोत मिळत असलेला Elephant
कॉस्टकोत मिळत असलेला Elephant brand Thai Jasmine rice! हुश्श!
लालू, वर्हाडी नवरा नि घरकाम
लालू, वर्हाडी नवरा नि घरकाम हे काँबिनेशन?
( या बी बी वर पुरुष फिरकत नसल्याने बरंय... नाहीतर बाकी इतर बा. फ. सारखी मारामारी होईल सुरू :))
फिरकतायत फिरकतायत पण लग्न
फिरकतायत फिरकतायत पण लग्न झालेले नसल्यामुळे ठीकाय!
प्राजक्ता costco मध्ये
प्राजक्ता costco मध्ये बासमतीच्या शेजारीच पॅकेट असत त्याच. शोधायची गरज पण नाही पडणार.
मी नेहमी costco मधुनच आणायचे जास्मिन तांदळाचा पॅक. पण अलिकडे त्यानी फारच मोठा पॅक काढला आहे. म्हणुन मग asianमार्केट मधुन आणते. थाई जास्मिन राईस च्या भरपुर variety मिळतात एशियन मार्केट मध्ये. आणि मध्यम साईजचे पॅकेट मिळतात.
फक्त इतके लक्षात ठेवाव कि तुम्हाला जर छान मऊ भात आवडत असेल तरच जास्मिन राईस आवडेल. आम्हाला आवडतो आणि बासमती मला गिळवत नाही .
चाफ्या, कॉस्टकोतल्या जास्मिन
चाफ्या, कॉस्टकोतल्या जास्मिन बद्दल अनुमोदन. मला स्वतःला जरा चिकट भात अवडतो, म्हणजे आमटीबरोबर वगैरे खायचा असल्यास. एशियन ग्रोसरी स्टोअरचा जास्मिनही चांगला असतो चवीला.
जस्मिनचे मी फक्त दोसे केलेत
जस्मिनचे मी फक्त दोसे केलेत आतापर्यंत. भात करुन बघते आता. मला पण आमटीबरोबर मऊ भात आवडतो.
बर्याच दिवसांनी परवा बासमती
बर्याच दिवसांनी परवा बासमती केला आमटीबरोबर खायला. पण गिळवेना, इतकी जास्मिनची सवय झालीये.
माझ्या मैत्रिणीला एका देसी रेस्टॉ.वाल्याने सांगितलेलं की कॉस्टकोमध्ये मिळणारा बासमतीचा 'परिवाला' ब्रँड बेस्ट आहे म्हणून, पण मला आजवर कधीच दिसला नाहीये कॉस्टकोत.
मी ईंडियन ग्रोसरी स्टोअर मधुन
मी ईंडियन ग्रोसरी स्टोअर मधुन सोना मसुरी आणला होता,फारच फडफडित वाटला ,शेवटि ईडली,डोसे करुन संपवला.
हा आणून बघते आता,छोट 'पोत 'कुठे मिळेल का ते बघाव लागेल.
'परिवाला'?? 'परिमल' नावाची
'परिवाला'?? 'परिमल' नावाची जात माहीत आहे.
सिंडी जास्मिनचे डोसे? इडली राईस आणत नाहीस का?
कॉस्टकोमधल खूप मोट्ठ असेल ना
कॉस्टकोमधल खूप मोट्ठ असेल ना पोत?? इंडीयन स्टोअरातच बघेन आधी... शिवाय कोस्टकोची मेंबरशीप नाहिये अजुन घेतलेली.
मला शोनुने सांगितले होते.
मला शोनुने सांगितले होते. चांगले होतात. मी आधी पॅराबॉइल्ड वापरायचे.
अॅना, सुरती कोलम मिळतो का
अॅना, सुरती कोलम मिळतो का इथे?? सगळी पोती मेली सोना मसुरीच असतात.
इंडियन स्टोअरमध्ये जास्मिन
इंडियन स्टोअरमध्ये जास्मिन मिळतो लक्ष्मी ब्रॅन्डचा. कसा आहे माहीत नाही.
अमृता, मी आणलेला सुरती कोलम
अमृता, मी आणलेला सुरती कोलम मागे. पण अजिबात नाही आवडला.
लालू, परिवाला ब्रँडच.
हम... ठिक आहे जास्मिनच आणते..
हम... ठिक आहे जास्मिनच आणते.. लक्ष्मी ब्रँडची एकदा चुकुन कणिक आणल्यापासुन त्याच काहीच घेत नाहि मी..
लक्ष्मी ब्रँडचा मलाही वाईट
लक्ष्मी ब्रँडचा मलाही वाईट अनुभव आहे, एकदा तूरडाळ आणली तर शिजता शिजत नव्हती.साबूदाणा भिजता भिजत नव्हता. तेव्हापासुन कानाला खडा परत लक्ष्मी ब्रँडच्या वस्तुंना हात लावायचा नाही.
सुमॉ फ्रीझ न करता, दोन चार
सुमॉ
फ्रीझ न करता, दोन चार दिवस टिकतील असे प्रकार :
सोमवार ते शुक्रवार वेळ मिळत असेल तर तेंव्हा इडल्या, डोसे , अडइ यांची पीठं , सँडविचची चटणी, वगैरे करून ठेवू शकतेस. इडल्या, ढोकळे वगैरे तयार करूनच ठेवलेस तर थोडे पाणी शिंपडून मायक्रोवेव्ह करता येतील. मेथीचे, पालकाचे पराठे फ्रीज मधे दोन तीन दिवस चांगले रहातात. ( गुंडाळी करून गाडीत खायला पण सोपे ) . बटाट्याच्या पराठ्यांचं सारण करून ठेवू शकतेस. कणीक पण फ्रीज मधे असली तर पराठे लवकर करता येतील. ब्रेड स्लाइसेसच्या मधे बटाट्याचं सारण भरुन तव्यावर शॅलो फ्राय केलं तर मुलं प्रेमाने खातात. अंडी उकडून ठेवता येतील. जेलो छोट्या डब्यातच सेट करून ठेवले तर ते पण आयत्यावेळी स्नॅक म्हणून चालू शकेल. मोडाची कडधान्य वाफवून/ उकडून ठेवलीस तर उसळ पटकन करता येईल.
पास्ता, मिंग्स नूडल्स शिजवून ठेवल्या तर स्टर फ्राय करणे किंवा हवा तो सॉस घालून खाणे सोप्पय .
कॉर्न टॉर्टिया असतील तर त्याच्यावर ऑऑ वर लसूण घालून परतलेल्या भाज्या/ शिजवलेलं चिकन घालून चीझ घालून केसादिया करता येतील. घरी केलेला साल्सा फ्रीज मधे दोन्-तीन दिवस चांगला टिकतो. आधी करुन ठेवायचा असेल तर मीठ खातानाच घालून मिसळून घे.
Pages