Submitted by माध्यम_प्रायोजक on 13 October, 2011 - 00:23
हे बघा... अगदी परग्रहावरचं कुणीतरी दिसतंय ना? नाही हो, व्यक्ती इथलीच आहे. ओळखू येतेय का तुम्हांला?

'देऊळ'च्या निमित्तानं आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हा गमतीशीर खेळ. छायाचित्रातली व्यक्ती ओळखायचा हा खेळ आहे.
वर दिलेल्या छायाचित्रातला कलाकार ओळखा आणि बक्षीस म्हणून मिळवा 'देऊळ'ची ध्वनिफीत!!!
एकापेक्षा अधिक स्पर्धकांनी बरोबर उत्तर दिलं, तर कोणाला बक्षीस द्यायचं हे लकी ड्रॉनं ठरवण्यात येईल.
हा एक गंमतखेळ आहे. तुमच्या सूचना आम्ही लक्षात घेतल्या आहेत, सर्व प्रतिसादांची लगेच नोंद घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. संपादनाची सोय बंद करणं, हे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही.
या स्पर्धेचं अचूक उत्तर उद्या सकाळी जाहीर केलं जाईल.
करा तर मग सुरूवात...
विषय:
Groups audience:
शेअर करा
मी पहिली .. अवधुत गुप्ते...
मी पहिली .. अवधुत गुप्ते...
अवधुत गुप्ते
अवधुत गुप्ते
शंकर महादेवन
शंकर महादेवन
अवधुत गुप्ते
अवधुत गुप्ते
अवधुत गुप्ते.
अवधुत गुप्ते.
शंकर महादेवन
शंकर महादेवन
स्वानंद किरकिरे
स्वानंद किरकिरे
शंकर महादेवन
शंकर महादेवन
स्वानंद किरकिरे
स्वानंद किरकिरे
राहुल देशपांडे
राहुल देशपांडे
स्वानंद किरकिरे
स्वानंद किरकिरे
स्वानंद किरकिरे
स्वानंद किरकिरे
मला कुणाल विजयकर वाटत आहे
मला कुणाल विजयकर वाटत आहे
शंकर महादेवन
शंकर महादेवन
स्वानंद किरकीरे.
स्वानंद किरकीरे.
स्वानंद किरकिरे
स्वानंद किरकिरे
स्वानंद किरकिरे
स्वानंद किरकिरे
शंकर महादेवन..
शंकर महादेवन..
अतुल परचुरे
अतुल परचुरे
अतुल परचुरे
अतुल परचुरे
मी.............
मी.............
माणसाचं धड आणि लेब्रॉडोर
माणसाचं धड आणि लेब्रॉडोर कुत्र्याचं शीर असा प्रकार वाटतोय..
स्वानंद किरकिरे
स्वानंद किरकिरे

स्वानंद किरकिरे
स्वानंद किरकिरे
अवधुत गुप्ते शंकर महादेवन
अवधुत गुप्ते
शंकर महादेवन नक्कीच नाही, कारण शंकर महादेवन माईक नेहेमी डाव्या बाजुने पकडून गात असतो.
अवधुत गुप्ते
अवधुत गुप्ते
>>>शंकर महादेवन नक्कीच नाही,
>>>शंकर महादेवन नक्कीच नाही, कारण शंकर महादेवन माईक नेहेमी डाव्या बाजुने पकडून गात असतो.


पण अवधुत गुप्ते पण नक्कीच नाही, कारण उजव्या हातात मनगटावर तुळशीच्या माळेसारखी माळ घालण्याइतपत सज्जन-धार्मिक-देवभोळा तो नक्कीच वाटत नाही
माझ्यामते हा "गिरीश कुलकर्णी" च
स्वानंद किरकिरे
स्वानंद किरकिरे
अवधुत गुप्ते
अवधुत गुप्ते
स्वानंद किरकिरे
स्वानंद किरकिरे
Pages