'माझे गाव' हे शब्द शहरातल्या जीवनाच्या लढाईत अडकलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यांपुढे एका क्षणात काही रम्य दृश्यं उभी करतात.. गावातली पहाट, पाखरांचे आवाज, चुलीतून निघालेला धूर, क्वचित रहाटाचे / पंपाचे आवाज, शेतावर, कामावर निघताना एकमेकांना दिलेल्या हाळ्या, गावची शाळा, मास्तर, गावचा पार, चावडी, जत्रा आणि देऊळ! तसंच, गावाचे नमुनेही- काही निरागस, काही बेरकी, तर बरेचसे उद्याच्या चिंतेने ग्रासलेले.
स्मृती जपायला आता मनाबरोबरच कॅमेर्याची भक्कम आणि उत्तम साथ आपल्याला मिळालेली आहे. तुमच्या मनात आणि अर्थातच कॅमेर्यात बंदिस्त असतील गावतल्या अनेक रम्य आठवणी.. तर अशीच गावाकडची खास निवडक छायाचित्रं इथे सगळ्यांबरोबर पाहूया.. इथे पोस्ट करा, तुम्ही काढलेली गावाच्या आयुष्याची छायाचित्रं.. सगळे मिळून त्या विश्वात काही क्षण डोकावून पाहूया..
स्पर्धेचे नियम -
१. एक आयडी जास्तीत जास्त तीन प्रवेशिका पाठवू शकेल.
२. तुमच्या प्रवेशिका तुम्ही याच बाफवर पोस्ट करायच्या आहेत.
३. मान्यवर परीक्षकांचा निकाल १ नोव्हेंबर, २०११ला जाहीर केला जाईल.
स्पर्धेच्या विजेत्यांना मिळतील आकर्षक बक्षिसं!!!
पहिलं बक्षीस - 'देऊळ' चित्रपटाच्या प्रीमियर शोची दोन तिकिटं आणि 'देऊळ'ची ऑडिओ सीडी
दुसरं बक्षीस - 'देऊळ' चित्रपटाच्या प्रीमियर शोची दोन तिकिटं.
तिसरं बक्षीस - 'देऊळ'ची ऑडिओ सीडी.
तर मग सरसवा आपले कॅमेरे, आणि जिवंत करा गावाकडचे क्षण!!!
(No subject)
आरोंदा वाडातर रात्रीचा राजा
आरोंदा
![IMG_0788.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4892/IMG_0788.JPG)
वाडातर
![IMG_1554.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4892/IMG_1554.JPG)
रात्रीचा राजा आणि दिवसा कपाळावर बोजा
![IMG_1507.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4892/IMG_1507.JPG)
.
.
(No subject)
आज चाललो पुढे आम्ही, मागे
आज चाललो पुढे आम्ही, मागे सोडून काल
मेंढरं आम्ही शिस्तीतली, की नमुने इरसाल?
साजिरा खूपच सुंदर आहे प्रचि.
साजिरा खूपच सुंदर आहे प्रचि.
साजिर्या, हे प्रचि आठवलं रे
साजिर्या, हे प्रचि आठवलं रे
आणि त्याआधी लिहिलेला तुझं हृद्गतही आठवलं ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साजिरा, सुरेख प्रचि.
साजिरा, सुरेख प्रचि. त्याबरोबरीचं, मनातलंही आठवलं. सुरेख होतं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सतिश, वाडातरवालं प्रचि सुरेख आहे.
आज चाललो पुढे आम्ही, मागे
आज चाललो पुढे आम्ही, मागे सोडून काल
मेंढरं आम्ही शिस्तीतली, की नमुने इरसाल?
दाजीबानं गडबड केली![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
शेर्ळीची मेंढी झाली
साजिर्या, मस्त प्रचि
साजिर्या, मस्त प्रचि
शेर्ळीची मेंढी झाली.. हां,
शेर्ळीची मेंढी झाली..
हां, झाली खरी.
खरंतर मुळातून इरसाल असलेल्या गावच्या लोकांना शहरातले लोक अनेक वेळा मेंढरं म्हणतात, त्या दृष्टीने म्हणायचं होतं..
बरं बदलून टाकू.
आज चाललो पुढे आम्ही, मागे सोडून काल
जनावरं इथं शिस्तीत, पण माणसं इरसाल!
परदेशातली गावं चालतील काय?
परदेशातली गावं चालतील काय? कंट्रीसाईड?
परदेशातली गावं चालतील काय?
परदेशातली गावं चालतील काय? कंट्रीसाईड?>> हो जरूर चालतील. शहरीकरण न झालेली, अजून गांवपण टिकवून असलेली कुठलीही गावं चालतील.
प्रवेशिका पाठविण्याची शेवटची
प्रवेशिका पाठविण्याची शेवटची तारीख???
मायबोलीवर आधी प्रकाशित झालेले
मायबोलीवर आधी प्रकाशित झालेले चालेल का ?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साजिरा फोटु आवडला.
साजिरा, मस्त फोटो.
साजिरा, मस्त फोटो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साजिरा फोटो खरच भारी आहे
साजिरा फोटो खरच भारी आहे
साजीरा मस्तच आहे फोटो.
साजीरा मस्तच आहे फोटो.
साजिरा, फोटो एकदम झकास !
साजिरा,
फोटो एकदम झकास !
मस्त फोटो, साजिरा
मस्त फोटो, साजिरा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साजिरा एकदम भारी फोटो आहे हा.
साजिरा एकदम भारी फोटो आहे हा. पाण्यात पडलेले प्रतिबिंब तर जबरीच आहे
साजिरा छान फोटो.
साजिरा छान फोटो.
मायबोलीवर आधी प्रकाशित झालेले
मायबोलीवर आधी प्रकाशित झालेले चालेल का ?>>>>चालेल का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मायबोलीवर आधी प्रकाशित झालेले
मायबोलीवर आधी प्रकाशित झालेले चालेल का ?>> मायबोलीवर एवढे चांगले फोटोग्राफर आहेत, त्यांच्याकडे नवीन प्रकाशचित्रं असतीलच की.
तेव्हा शक्य तेवढे नवीन प्रकाशचित्र पाठवा.
(No subject)
कॄपया जिप्स्याला या
कॄपया जिप्स्याला या स्पर्धेतुन वगळावे, नाहितर आमचं काही खरं नाही
योग्या
घे
गाव असा नि माणसं अशी, नाती
गाव असा नि माणसं अशी, नाती गोती जडतं कशी
कुणी कुणाला जीव लावतंय, पाडतंय् कोणी फशी
प्रचि ०१
![](https://lh6.googleusercontent.com/-KuWhViCDrok/TpZfPvSRX9I/AAAAAAAABEw/DNJQmukjVtI/s640/Pic%252520081%252520copy.jpg)
आसुद (दापोली, जिल्हा-रत्नागिरी)
प्रचि ०२
![](https://lh6.googleusercontent.com/-Eym-jClKnR0/TpZfOa5mxjI/AAAAAAAABEs/rL0a52of0dg/s640/IMG_6784%252520copy.jpg)
कास (जिल्हा-सातारा)
प्रचि ०३
![](https://lh6.googleusercontent.com/-y7H4FZosAis/TpZfNpIl4iI/AAAAAAAABEo/2SCvouZ9VrM/s640/IMG_4332%252520copy.jpg)
वावर जत्रा
मंचर (जिल्हा-पुणे)
कॄपया जिप्स्याला या
कॄपया जिप्स्याला या स्पर्धेतुन वगळावे,>>>>वैभ्या
थोडा उशीर केलास रे, प्रचि प्रदर्शित केले सुद्धा ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साजिरा, अप्रतिम
साजिरा, अप्रतिम फोटो.
जिप्स्या, दुसरा फोटो खूप आवडला.
साजीरा मस्त चित्र. सुरेख
साजीरा मस्त चित्र. सुरेख प्रतिबिंब.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages