हस्तकला: मॅक्रमच्या वस्तू - ३
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
10
मल्टिपर्पझ होल्डरः चार्जिंग सुरू असताना मोबाईल ठेवता येतो. कागदपत्र तसेच इतर काही ठेवण्यासाठी.
मॅगझिन/ पेपर होल्डर
पॉट होल्डरः कुंड्यांसाठी
डबल परडी शिंकले:
आरसा:
गणपती: हा गणपती अपुर्ण आहे. डोळे लावायचे बाकी आहेत तसेच सोंड सजवायची बाकी आहे.
पाच पाकळ्याच्या फुलातून बाहेर येणारा गणपती करायचा हा पहिलाच प्रयत्न होता. त्यात सुधारणा करावी लागणार आहे. जी पाकळी सोंडेमागे आहे ती वरती असयला हवीय..
सगळ्या पाकळ्या उसवून पुन्हा विणायच्यात.
पर्स, शबनम, परडी शिंकले, झूला: हस्तकला: मॅक्रमच्या वस्तू - १
टेलिफोन मॅट, की होल्डर, आरसा, आकाशकंदील, नॅपकीन होल्डर, जार होल्डरः हस्तकला: मॅक्रमच्या वस्तू - २
संपुर्ण
विषय:
प्रकार:
शेअर करा
सहीच तुला ----/\------
सहीच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुला ----/\------
अवनी, धन्यवाद!
अवनी, धन्यवाद!
अ प्र ति म. खुप सुंदर कला आहे
अ प्र ति म. खुप सुंदर कला आहे ग तुझ्या हातात. असेच चालू ठेव.
मस्त
मस्त
गणपती छान आहे...बाकी पण मस्त
गणपती छान आहे...बाकी पण मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर! रंगसंगती पण एकदम छान!
सुंदर! रंगसंगती पण एकदम छान!
वॉव! मस्तच! (काश, मुझेभी ऐसे
वॉव!
मस्तच! (काश, मुझेभी ऐसे बनानेको आता....)
बघा, शक्य असेल, सवड मिळेल तेव्हा हे जरुर करा.
एक विनन्ती करु का?
याच्या ज्या गाठी असतात ना, त्यान्चे भिन्नरन्गी दोर वापरुन स्टेप बाय स्टेप फोटो काढून अशाच एखाद्या धाग्यावर दिलेत तर फारच उपयोगी ठरेल
जागू, मी_चिऊ, शोमु, वत्सला,
जागू, मी_चिऊ, शोमु, वत्सला, लिंबुटिंबू, धन्यवाद!
याच्या ज्या गाठी असतात ना, त्यान्चे भिन्नरन्गी दोर वापरुन स्टेप बाय स्टेप फोटो काढून अशाच एखाद्या धाग्यावर दिलेत तर फारच उपयोगी ठरेल>>> नक्की प्रयत्न करेन मी.
मस्तच
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुपच छान !
खुपच छान !