अमावास्या , नारळ आणि मनोविकार

Submitted by जागोमोहनप्यारे on 26 September, 2011 - 10:18

अमावास्या , नारळ आणि मनोविकार

अमावास्येला नारळ का फोडतात ? यामागचे धार्मिक कारण काय आहे?

तसेच या दिवशी लिंबु आणि मिरची गाडीला, घराला बांधायचीही प्रथा आहे.

अमावास्येला कोणतेही काम सुरु करु नये असे म्हणतात.. ते का? काही लोक ( उदा. दत्तपंथीय शंकर महाराज) अमावास्येला शुभ मानतात आणि नवे काम करावे असेही मानतात. असे का?

अमावास्या ( आणि पौर्णिमा) या दिवशी मानसिक विकार उफाळून येण्याचे प्रमाण जास्त आहे, असेही काही लोक मानतात, ते खरे आहे का?

( सर्व जिवंत आणि मृत व्यक्तीना सर्वपित्री अमावास्येच्या शुभेच्छा.)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<बादवे, किरोचे म्हणणे इथल्या स्सोक्कॉल्ड हुश्शार लोकांना पटेल कारण तो भारतीय किंवा हिंदुत्ववादी नाहिये न>>
कीरोने हस्तसामुद्रिकाचे, ज्योतिषाचे ज्ञान भारतात-मुंबईत(ही) मिळवले.

Proud

Pages