गणेश मूर्ति

Submitted by limbutimbu on 4 August, 2008 - 00:42

सन २००८ मधे मित्राच्या आग्रहाखातर लाल मातीच्या बनविलेल्या मूर्ति
मी बनविलेली
ganesh_by_Jay.jpg
मित्राने बनविलेली.
Ganesh_by_Sanjay_0.jpg
*****************
सन २०१२, मित्राच्या आग्रहाखातर एका मूळ विसर्जित मूर्तिवर साचा टाकून त्यातुन काढलेली शाडू मातीची मूर्ति (कृपया गैरसमज नसावा, मूळ मूर्ति मी बनविलेली नाही, केवळ साचा बनविला व त्यातुन ही मूर्ति काढली)
JGN Murti banavitana 1 2012 S.jpgJGN Murti banavitana 2 2012 S.jpg

गुलमोहर: 

खूपच सुंदर झाली आहे मूर्ती. खरेच अजून मोठा फोटो पहायची इच्छा आहे. आधीदेखील कुठेतरी तुम्ही खडू वर (बहुतेक) केलेली कलाकुसर पाहीली होती, ते पण फारच छान होते. जमले तर पुढच्या वेळी तयार करतानाचे पण फोटो टाका.

लिंब्या, मस्तच रे. एकदम छान. रंगकाम केल्यावर आणखी सुरेख दिसेल ही मुर्ती. त्याच्याशेजारी एखादी वस्तु ठेवुन फोटो काढ ना. म्हणजे साईजची कल्पना येईल. Happy

लिंबूदा, सुरेख आहे मूर्ती. रंगवलीत तर, नंतरचे फोटोही इथे पोस्ट करा. या वर्षी मखरही बनवणार का गेल्या वर्षीप्रमाणे?

Pages