कास आणि भोवताल..
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
136
ही एक गुराखी बाई, मस्त गप्पा मारत होती, आणि तिथे जाऊन मी कसा फुक्कट वेळ घालवतेय ह्याबद्दल तिची फार जहाल मते होती! फार गोड होती पण.
ह्या फोटोमध्ये नैसर्गिकरीत्या खडकावर सतत पाण्याची संततधार पडत राहिल्याने, खडकाला भगदाड पडलेले आहे व त्यातून पाणी वाहते.
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
वा शैलजा, खूपच छान फोटो!
वा शैलजा, खूपच छान फोटो!
मस्त आहेत सगळे फोटो.
मस्त आहेत सगळे फोटो.
तिसरा फोटो कसला आहे? बाकी
तिसरा फोटो कसला आहे?
बाकी फोटो सुंदरच.
सेरोपेजीआचा फोटो नाही काढलास?
शैलजा, खूप छान फोटो आले आहेत
शैलजा, खूप छान फोटो आले आहेत !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर!!
सुंदर!!
वाह वाह मस्त फोटो...!! ह्या
वाह वाह मस्त फोटो...!!
ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कासवारी नक्की
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झकास आहेत फोटो.
झकास आहेत फोटो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
shailaja mastach mi bahutek
shailaja mastach mi bahutek 25 laa janar aahe ithe.
हे कसलं खास आहे. म्हणजे काही
हे कसलं खास आहे. म्हणजे काही काही फ्रेम्स तर अशक्य सुंदर....
खूप सुंदर!!! अप्रतिम
खूप सुंदर!!! अप्रतिम फोटोज........
भन्नाट आहेत फोटो .. १, ३, ६
भन्नाट आहेत फोटो ..
१, ३, ६ जास्त आवडले ..
हे कस चं पठार म्हणजे महाराष्ट्रातलं व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ना?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम!!!!!!!!!!!!!! शब्दच
अप्रतिम!!!!!!!!!!!!!! शब्दच नाहीत. __/\__
गुलाबी रानफुलं पांघरलेलं पठार
गुलाबी रानफुलं पांघरलेलं पठार अल्टीमेट!! सुंदर आहेत बाकीचे पण फोटो.
व्वा ....मस्त च आलेत सर्व
व्वा ....मस्त च आलेत सर्व फोटॉ.... खुप् सुदर...
२,४,७ आवडले.
२,४,७ आवडले.
सगळेच सुंदर आहेत शैलजा.
सगळेच सुंदर आहेत शैलजा.
मस्त!
मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर फोटो शैलजा.
सुंदर फोटो शैलजा.
सुंदर फोटो. क्लोझअप्स नाहीत
सुंदर फोटो. क्लोझअप्स नाहीत का आणखीन
अप्रतिम फोटो
अप्रतिम फोटो
सही आहेत फोटो...
सही आहेत फोटो...
अप्रतिम!
अप्रतिम!
सुरेख, एकदम मस्त आहेत फोटो.
सुरेख, एकदम मस्त आहेत फोटो.
वा! सुंदर फोटो आहेत एकदम.
वा! सुंदर फोटो आहेत एकदम. पहिला खासच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अफ्फाट आहे कास शैलजा. अजून
अफ्फाट आहे कास शैलजा. अजून चालतील पण, इतने से काम नहीं चलेगा.
पहिला, दुसरा एकदमच खास.
>>इतने से काम नहीं चलेगा. +१
>>इतने से काम नहीं चलेगा.
+१
शैलजा..क्लास
शैलजा..क्लास फोटो...![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
आत्ताच्या आता जावेसे वाटते आहे
अप्रतिम!!!! ३ रा फोटो
अप्रतिम!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
३ रा फोटो अल्टिमेट!!!!!!
सही फोटोज !
सही फोटोज !
मस्त फोटो. एवढेच? अजून असतील
मस्त फोटो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एवढेच? अजून असतील तर मजा येईल अजून.
Pages